लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
उद्धव ठाकरे आणि मी ११ तारखेला मुंब्र्याला चाललोय, दाखवा मस्ती; राऊतांचे एकनाथ शिंदेंना आव्हान - Marathi News | Uddhav Thackeray, I am going to Mumbra Shivsena shakha on 11th, show me the fun; Sanjay Raut's challenge to Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे आणि मी ११ तारखेला मुंब्र्याला चाललोय, दाखवा मस्ती; राऊतांचे एकनाथ शिंदेंना आव्हान

24 डिसेंबर नंतर या महाराष्ट्रात काय होईल हे कोणी सांगू शकत नाही. - संजय राऊत. ...

'ज्यांनी बुलडोझर फिरवून पाप केले त्यांचा हिशोब होणार'; संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा - Marathi News | 'Those who sinned by rolling the bulldozers will be accounted for Sanjay Raut targets Shinde group from Mumbra branch | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ज्यांनी बुलडोझर फिरवून पाप केले त्यांचा हिशोब होणार'; संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा

खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला. ...

मुश्रीफ, अजित पवार, भुजबळ हे सुद्धा महादेव ॲपचे मेंबर; संजय राऊतांचा बघेलांवरून टोला - Marathi News | Mushrif, Ajit Pawar, chagan Bhujbal are also members of Mahadev App; Sanjay Raut's target Eknath Shinde on Gram panchayat election result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुश्रीफ, अजित पवार, भुजबळ हे सुद्धा महादेव ॲपचे मेंबर; संजय राऊतांचा बघेलांवरून टोला

जे राजकीय पक्ष मुंबईसह 14 महापालिकांच्या निवडणुका लावत नाहीत ते सांगतात आम्ही ग्रामपंचायत निवडणुका जिंकलो. - राऊत ...

राऊत कोणत्या हॉटेलमध्ये कोणाबरोबर थांबायचे? आम्ही बोललो तर...; संजय शिरसाटांचा थेट इशारा - Marathi News | In which hotel should Sanjay Raut stay with whom? If we talk...; Direct warning from Sanjay Shirsat on Elvish Yadav rave party case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राऊत कोणत्या हॉटेलमध्ये कोणाबरोबर थांबायचे? आम्ही बोललो तर...; संजय शिरसाटांचा थेट इशारा

आपले झाकून ठेवून इतरांवर जर तुम्ही आरोप करत असाल तर त्याचा पुराव्यासह उत्तर दिले जाईल, असा इशारा शिरसाट यांनी दिला. ...

एल्विशला कोणता खासदार मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर घेऊन गेला? संजय राऊतांचे फडणवीसांना प्रश्न - Marathi News | Which MP took elvish yadav to the Chief Minister's Eknath Shinde bungalow? Sanjay Raut's question to Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एल्विशला कोणता खासदार मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर घेऊन गेला? संजय राऊतांचे फडणवीसांना प्रश्न

देशात जे खतरनाक अमली पदार्थाचा व्यापार चालवतात. त्याची सूत्र मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात आहेत का? याचा शोध घेण्याची गरज आहे.- संजय राऊत ...

'३१ डिसेंबरला सरकार जाणार म्हणूनच...'; मराठा आरक्षणाबाबत संजय राऊतांचा मोठा दावा - Marathi News | 'Because the government will go on December 31...'; Sanjay Raut's big claim regarding Maratha reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'३१ डिसेंबरला सरकार जाणार म्हणूनच...'; मराठा आरक्षणाबाबत संजय राऊतांचा मोठा दावा

काल मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दोन महिन्यांचा वेळ वाढवून दिला. ...

“सामान्यांसाठी मातोश्रीसमोरील रस्ता कशामुळे बंद असतो, हे सांगा एकदा”; संजय राऊतांवर पलटवार - Marathi News | bjp chitra wagh replied thackeray group sanjay raut over criticism on mp shrikant shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सामान्यांसाठी मातोश्रीसमोरील रस्ता कशामुळे बंद असतो, हे सांगा एकदा”; संजय राऊतांवर पलटवार

BJP Vs Shiv Sena Thackeray Group: श्रीकांत शिंदे यांच्यावर संजय राऊतांनी केलेल्या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले. ...

'पीएम मोदींनी जरांगेंशी संवाद साधायला हवा, आरक्षण देणं केंद्राच्या हातात'; संजय राऊतांचा हल्लाबोल - Marathi News | 'PM Modi should communicate with the Jarangs, giving reservation is in the hands of the Centre'; Sanjay Raut's attacks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पीएम मोदींनी जरांगेंशी संवाद साधायला हवा, आरक्षण देणं केंद्राच्या हातात'; संजय राऊतांचा हल्लाबोल

मराठा आरक्षण देणं केंद्र सरकाच्या हातात आहे, असंही संजय राऊत म्हणाले. ...