लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
मुंबई महानगरपालिकचे ऑडिट करा म्हटल्यावर झोंबायचे कारण काय? उदय सावंत यांचा सवाल - Marathi News | What's the reason to jump when you say audit the Mumbai Municipal Corporation? Question by Uday Sawant | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BMC चे ऑडिट करा म्हटल्यावर झोंबायचे कारण काय? उदय सावंत यांचा सवाल

मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक व्यवहारासंदर्भात उदय सामंत म्हणाले, काल जी समिती स्थापन करण्यात आलेली आहे. ती समिती आर्थिक व्यवहाराची सविस्तर चौकशी करेल आणि श्वेतपत्रिका काढण्याचे देखील काल झालेल्या चर्चेनंतर घेतलेला आहे. ...

मागासवर्गीय आयोगाच्या कार्यालयात चहा द्यायला जातो का?; नितेश राणेंची राऊतांवर टीका - Marathi News | BJP MLA Nitesh Rane's criticism of Sanjay Raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मागासवर्गीय आयोगाच्या कार्यालयात चहा द्यायला जातो का?; नितेश राणेंची राऊतांवर टीका

मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ...

“२०२४ पर्यंत POK भारतात आणून दाखवा, अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न...”; संजय राऊतांचे थेट आव्हान - Marathi News | thackeray group mp sanjay raut said if you can bring pok to india by 2024 do it and our dreams for akhand hindustan would be complete | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“२०२४ पर्यंत POK भारतात आणून दाखवा, अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न...”; संजय राऊतांचे थेट आव्हान

Sanjay Raut Reaction On POK: मोदींनी काश्मिरी पंडितांना गॅरंटी दिली होती. ती पूर्ण करा, अन्यथा तेव्हा खोटे बोललो, हे देशासमोर मान्य करा, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

'३७० विधेयक संसदेत आणले गेले, तेव्हा...'; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राऊतांची प्रतिक्रिया - Marathi News | MP Sanjay Raut has reacted to the Supreme Court's decision regarding Article 370 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'३७० विधेयक संसदेत आणले गेले, तेव्हा...'; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राऊतांची प्रतिक्रिया

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील सर्वोच्च न्यायालयाचे स्वागत केले आहे. ...

काँग्रेस खासदाराच्या संपत्तीचा प्रश्न, राऊतांनी घेतलं 'या' आमदारांचं नाव; भाजप नेते संतापले - Marathi News | Question of Congress MP's wealth, Sanjay Raut took the name of 'this' MLA; BJP leaders Prasad Laad were furious | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस खासदाराच्या संपत्तीचा प्रश्न, राऊतांनी घेतलं 'या' आमदारांचं नाव; भाजप नेते संतापले

संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी भाजपा आमदारांचे नाव घेतले. त्यामुळे, ते आमदार संतप्त झाले. ...

उदय सामंतांना राजकीय प्रगल्भता नाही, उद्या सरकार पडलं तर आमच्याकडे असतील; संजय राऊतांचा मोठा दावा - Marathi News | Uday Samant has no political depth, if the government falls tomorrow, we will have them; Sanjay Raut's big claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उदय सामंतांना राजकीय प्रगल्भता नाही, उद्या सरकार पडलं तर...", राऊतांचा मोठा दावा

उदय सामंत यांना पक्षांतराचा अनुभव आहे. मात्र त्यांना राजकीय प्रगल्भता नाही. उद्या जर सरकार पडलं तर उदय सामंत आमच्याकडे असतील, पण आम्ही त्यांना घेणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.  ...

संजय राऊत यांच्या गाडीवर उड्डाणपुलावरुन चप्पलफेक; ‘नारायण राणे झिंदाबाद’च्या घाेषणा - Marathi News | slipper thrown on sanjay raut car from the flyover in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संजय राऊत यांच्या गाडीवर उड्डाणपुलावरुन चप्पलफेक; ‘नारायण राणे झिंदाबाद’च्या घाेषणा

बाळे परिसरातील प्रकार : वाहनांचा ताफा न थांबताच शहरात दाखल ...

महाविकास आघाडीची प्रत्येक जिल्ह्यात समन्वयक समिती स्थापन करणार, संजय राउत यांची माहिती - Marathi News | Mahavikas Aghadi will form a coordinating committee in each district, informed by Sanjay Raut | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महाविकास आघाडीची प्रत्येक जिल्ह्यात समन्वयक समिती स्थापन करणार, संजय राउत यांची माहिती

साेलापुरातील बैठकीनंतर हा याेग जुळून आल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राउत यांनी सांगितले. ...