लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजय राठोड

Sanjay Rathod Latest News

Sanjay rathod, Latest Marathi News

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे (Pooja Chavan Death Case) अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन राठोड यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला.
Read More
आता कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री? 'वरळी हिट अँड रन'प्रकरणी संजय राऊतांचा सवाल - Marathi News | Where is Marathi film industry gone now? Sanjay Raut's question on the 'Worli hit and run' case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता कुठे गेली मराठी फिल्म इंडस्ट्री? 'वरळी हिट अँड रन'प्रकरणी संजय राऊतांचा सवाल

अभिनेते जयवंत वाडकर हे वरळी हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेल्या कावेरी नाखवा या महिलेचे काका आहेत. ...

यवतमाळ-वाशिममधून संजय राठोड? - Marathi News | Lok sabha election 2024 Sanjay Rathod from Yavatmal-Washim? | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :यवतमाळ-वाशिममधून संजय राठोड?

Lok sabha election 2024 : यवतमाळ-वाशिम मतदारसंघात मागील १५ दिवसांपासून महायुतीतील लोकसभा उमेदवारीवरून गोंधळाची स्थिती आहे. ...

'...आम्ही घाबरणार नाही', संजय राऊतांवर FIR दाखल झाल्यानंतर प्रियंका चतुर्वेदींची टीका - Marathi News | Sanjay Raut FIR: '...we will not be afraid', Priyanka Chaturvedi's criticism after FIR was filed against Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...आम्ही घाबरणार नाही', संजय राऊतांवर FIR दाखल झाल्यानंतर प्रियंका चतुर्वेदींची टीका

Sanjay Raut FIR: 'केंद्र सरकार हुकूमशाही सरकार बनले आहे. ईडी, सीबीआय, आयटी हे सरकारची शस्त्रे आहेत.' ...

पोहरादेवी-उमरीसाठी ३९७.७४ कोटी रुपयांचा आराखडा प्रस्तावित - Marathi News | 397.74 Crore scheme proposed for Pohra Devi-Umari | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोहरादेवी-उमरीसाठी ३९७.७४ कोटी रुपयांचा आराखडा प्रस्तावित

पूर्वी १६७.९ कोटी रुपयांचा आराखडा आता २३०.६५ कोटी रुपयांची वाढ केल्याने एकूण ३९७.७४ कोटींचा झाला आहे. त्यातून होणारी कामे दर्जेदार असावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी आढावा सभेत दिले. ...

यवतमाळमध्ये ४६ मॉडेल स्कूलची निर्मिती; जिल्हा परिषद शाळांचा होणार कायापालट - Marathi News | Creation of 46 model schools in Yavatmal; Zilla Parishad schools will be transformed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये ४६ मॉडेल स्कूलची निर्मिती; जिल्हा परिषद शाळांचा होणार कायापालट

पालकमंत्री राठोड यांची संकल्पना ...

संजय राठोड यांना ऑफर; नाही तर भाजपच उतरणार मैदानात - Marathi News | Offer to Sanjay Rathod; Otherwise BJP will contest the fray Yavatmal-Washim Lok Sabha elections | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :संजय राठोड यांना ऑफर; नाही तर भाजपच उतरणार मैदानात

लोकसभा निवडणूक : यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या सर्वेनंतर भाजप पक्षश्रेष्ठींचा थेट मुख्यमंत्र्यांना संदेश ...

पाणलोट क्षेत्र विकासाकरिता सुधारित मापदंडास मान्यता, किती निधी मंजूर ? - Marathi News | Revised parameters approved for watershed development, how much funds approved? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाणलोट क्षेत्र विकासाकरिता सुधारित मापदंडास मान्यता, किती निधी मंजूर ?

‘मृदसंधारणाच्या उपाय योजनांद्वारे जमिनीचा विकास’ योजनेंतर्गत जुने मंजूर पाणलोट व नवीन पाणलोटांना मंजूरी देऊन पाणलोट पूर्ण करण्यासाठी व इतर ... ...

अर्थ गेले तरी विदर्भाला दिलासा; गृह, उर्जा, जलसंपदा फडणवीसांकडेच - Marathi News | Relief to Vidarbha even if Finance Department goes; Housing, energy, water resources Department are with devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अर्थ गेले तरी विदर्भाला दिलासा; गृह, उर्जा, जलसंपदा फडणवीसांकडेच

राठोडांना धक्का, धर्मरावबाबांना बळ ...