जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले... राफेलला बदनाम करण्यासाठी..., चीनने भारत-पाक युद्धात एआय फोटो व्हायरल केले, अमेरिकी अहवालात धक्कादायक खुलासा राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय? 'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद सोलापूर : सोलापुरातील सराफ व्यवसायिकाच्या घरावर आयकर विभागाची धाड मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले... दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ "हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर... कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले... ‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली...
Sanjay Leela Bhansali News in Marathi | संजय लीला भन्साळी मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Sanjay leela bhansali, Latest Marathi News
Heeramandi 2 Update: 'हिरामंडी २' वेबसीरिजबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे, तसेच या सीरिजची कथा पुढे कशी सरकेल, याचाही खुलासा झाला आहे. ...
Rowdy Rathore Movie Sequel : २०१२ साली रिलीज झालेला 'राउडी राठौर' सिनेमात अक्षय कुमारने मुख्य भूमिका साकारली होती, जी प्रेक्षकांना खूप आवडली होती. यात त्याच्यासोबत सोनाक्षी सिन्हा होती. आता या सिनेमाचा सीक्वल बनणार आहे. पण, यात अक्षय कुमार दिसणार ना ...
संजय लीला भन्नालींसोबत सुपरहिट सिनेमांचं संगीत करणारे इस्माइल दरबार यांनी यापुढे भन्नालींसोबत काम करणार नाही, असा आरोप केलाय ...
रणबीर कपूर-रणवीर सिंह यांच्यात कोल्ड वॉर? ...
'गंगूबाई काठियावाडी'साठी आलिया भट नव्हे 'ही' अभिनेत्री होती पहिली पसंती! आदित्य नारायणचा खुलासा, म्हणाला... ...
Ahaan Pandey : अहानच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षक खूप प्रभावित झाले आहेत आणि त्याला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या सिनेमानंतर त्याला मोठा जॅकपॉट लागला आहे. आता त्याने दोन दिग्गज दिग्दर्शकासोबत हातमिळवणी केली आहे. ...
रणबीर कपूर आणि विकी कौशलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विमान प्रवासात नेमकं काय घडलं? ...
Kareena Kapoor : अभिनेत्री मृणाल ठाकूरनंतर आता करीना कपूरवर सोशल मीडियावर टीकेची झोड उठत आहे. कारण तिची जुनी मुलाखत व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिने तिच्या सहकलाकारांवर टीका केली आहे. ...