लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय दत्त

Sanjay Dutt News in Marathi | संजय दत्त मराठी बातम्या

Sanjay dutt, Latest Marathi News

अभिनेता संजय दत्तने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत. तो दिवंगत अभिनेता व राजकारणी सुनिल दत्त आणि अभिनेत्री नर्गिस यांचा मुलगा आहे. 1992 च्या दंगली व नंतर झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांचे नाव गोवले गेले होते. त्यांच्या रहात्या घरातून बेकायदेशीर ए.के ५६ रायफल हस्तगत करण्यात आली त्यामुळे संजय दत्ता 5 वर्षाचा तुरुंगवास भोगला आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर संजू नावाचा चित्रपट आला असून त्यामध्ये रणबीरने त्याची भूमिका साकारली आहे. 
Read More
प्रेक्षकांना या दिवशी पाहायला मिळणार ‘साहिब, बीबी और गँगस्टर’ हा चित्रपट - Marathi News | World Television Premiere of Saheb Biwi Aur Gangster 3 on 22nd March | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेक्षकांना या दिवशी पाहायला मिळणार ‘साहिब, बीबी और गँगस्टर’ हा चित्रपट

संजय दत्त, जिमी शेरगिल आणि माही गिल हे कलाकार ‘साहिब, बीबी और  गँगस्टर-3’ या चित्रपटात प्रमुख भूमिकेत असून त्याशिवाय चित्रांगदा सिंह, सोहा अली खान, कबीर बेदी, नफिसा अली आणि दीपक तिजोरी या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ...

संजय दत्तही निवडणुकीच्या रिंगणात; 'या' पक्षाकडून लढवणार लोकसभा - Marathi News | Lok Sabha election 2019 Sanjay Dutt should contest Lok Sabha From ghaziabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संजय दत्तही निवडणुकीच्या रिंगणात; 'या' पक्षाकडून लढवणार लोकसभा

केंद्रीयमंत्री व्ही.के. सिंह यांना टक्कर देण्याची शक्यता. ...

#GharMorePardesiya: ट्रेलरआधी रिलीज होणार ‘कलंक’चे गाणे, पाहा टीजर!! - Marathi News | #GharMorePardesiya: First song from Varun Dhawan and Alia Bhatt starrer Kalank to be out tomorrow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#GharMorePardesiya: ट्रेलरआधी रिलीज होणार ‘कलंक’चे गाणे, पाहा टीजर!!

पण  ‘कलंक’च्या मेकर्सनी प्रेक्षकांना एक खास सरप्राईज देत ट्रेलर आधी चित्रपटाचे गाणे रिलीज करण्याचा निर्णय प्रेक्षकांनी घेतला आहे. ...

करण जोहरचा नवा फंडा; महिनाभरापूर्वीच सुरु केले ‘कलंक’चे अ‍ॅडव्हान्स बुकिंग!! - Marathi News | kalank ticket booking varun dhawan and alia bhatt starrer films advance booking opens now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरचा नवा फंडा; महिनाभरापूर्वीच सुरु केले ‘कलंक’चे अ‍ॅडव्हान्स बुकिंग!!

‘कलंक’ला भव्यदिव्य बनवण्यात करण कुठलीही कसर सोडू इच्छित नाही. इतकेच नाही तर या चित्रपटाला सुपरहिट बनवण्याची एकही संधी करण सोडू इच्छित नाही. ...

कलंक या चित्रपटाच्या टीजरवरून व्हायरल झाले हे मिम्स - Marathi News | As Soon As Kalank Teaser Dropped, Hilarious Memes Took Over the Internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कलंक या चित्रपटाच्या टीजरवरून व्हायरल झाले हे मिम्स

‘हमसे ज्यादा बर्बाद और कोई नही इस दुनिया में,’हा आलियाचा तोंडचा संवाद कलंकच्या टीजरमध्ये लक्षवेधी ठरतोय. याच संवादावरून सोशल मीडियावर अनेक मिम्स बनवले गेले आहेत. ...

Teaser Out : कलंक नहीं ये इश्क है...! सोशल मीडियावर ‘कलंक’च्या टीजरची धूम!! - Marathi News | kalank teaser out varun dhawan alia bhatt sanjay dutt madhuri dixit sonakshi film teaser shocked audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Teaser Out : कलंक नहीं ये इश्क है...! सोशल मीडियावर ‘कलंक’च्या टीजरची धूम!!

वरूण धवन, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर अशा दिग्गजांच्या भूमिकेने सजलेल्या ‘कलंक’ या चित्रपटाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या असतांनाच आज या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला. ...

१९ एप्रिलला नव्हे तर या दिवशी प्रदर्शित होणार कलंक हा चित्रपट - Marathi News | Karan Johar's Kalank to release on 17th April | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१९ एप्रिलला नव्हे तर या दिवशी प्रदर्शित होणार कलंक हा चित्रपट

कलंक हा चित्रपट १९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. पण आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आलेली आहे. ...

Kalank First Look Out: वरूण धवनचा 'कलंक'मधील फर्स्ट लूक झाला रिलीज - Marathi News | Kalank First Look Out: Varun Dhawan's First Look of Kalank | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kalank First Look Out: वरूण धवनचा 'कलंक'मधील फर्स्ट लूक झाला रिलीज

धर्मा प्रोडक्शन निर्मित 'कलंक' चित्रपटातील अभिनेता वरूण धवनचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ...