लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

Sangli Crime: ..अन् संतापलेल्या बापाने केला मुलाचा निर्घृण खून, कटरने केले शरीराचे तुकडे - Marathi News | the son was killed by the father after getting fed up with the suffering of the addicted son in Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: ..अन् संतापलेल्या बापाने केला मुलाचा निर्घृण खून, कटरने केले शरीराचे तुकडे

पोटच्या मुलाचा बापाकडून क्रूरपणे खूनाच्या घटनेने पोलिसही चक्रावले ...

सांगलीत राष्ट्रवादीचे आजी-माजी नगरसेवक भिडले, सभापतींनी दोघांनाही सभागृहाबाहेर काढले - Marathi News | Sangli Municipal Corporation Argument between NCP's corporators over road work in the standing committee meeting | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत राष्ट्रवादीचे आजी-माजी नगरसेवक भिडले, सभापतींनी दोघांनाही सभागृहाबाहेर काढले

स्थायी समितीचे सदस्य नसतानाही राष्ट्रवादीचे आजी-माजी नगरसेवक सभा सुरू असताना आत शिरले ...

सांगली महापालिकेच्या वादग्रस्त एलईडी प्रकल्पाला मुदतवाढ, उद्यापासून काम सुरू - Marathi News | The controversial LED project of Sangli Municipal Corporation has been extended, work will start from tomorrow | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेच्या वादग्रस्त एलईडी प्रकल्पाला मुदतवाढ, उद्यापासून काम सुरू

स्थायी समितीने दोनदा मुदतवाढीचा प्रस्ताव फेटाळला होता ...

तारण जमिनीची परस्पर विक्री, महांकाली साखर कारखान्याला सांगली जिल्हा बँकेकडून फौजदारी नोटीस - Marathi News | Mutual sale of mortgaged land, foreclosure notice from Sangli District Bank to Mahankali Sugar Factory | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तारण जमिनीची परस्पर विक्री, महांकाली साखर कारखान्याला सांगली जिल्हा बँकेकडून फौजदारी नोटीस

याशिवाय संबंधित खरेदी व्यवहार रद्द करण्याबाबत बँकेने जिल्हाधिकारी तसेच मुद्रांक नोंदणी अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला ...

Sangli News: खेळता-खेळता चिमुकला तळ्यात पडला, वाचविण्यासाठी आई धावली; दुर्दैवाने दोघांचाही बुडून मृत्यू - Marathi News | Mother and son drowned in farm pond near Jat in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: जतजवळ शेत तळ्यात मायलेकाचा बुडून मृत्यू

ताडपत्री शेवाळली असल्याने त्या पाण्यातच घसरत राहिल्या ...

शेतकरी नेत्यांची वाताहत, राजकीय पक्षांच्या पंखाखाली जाऊन राजकारण - Marathi News | Farmer leaders join political parties and politics | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेतकरी नेत्यांची वाताहत, राजकीय पक्षांच्या पंखाखाली जाऊन राजकारण

अशोक पाटील इस्लामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी वगळता उर्वरित बहुतांश शेतकरी संघटनांचे नेते इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात उदयास ... ...

सांगली-पेठ रस्त्यासाठी ८६० कोटींची निविदा, प्रक्रिया अखेर पूर्ण; 'या' कंपनीला मिळाले काम - Marathi News | 860 crore tender for Sangli-Peth road, process finally completed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली-पेठ रस्त्यासाठी ८६० कोटींची निविदा, प्रक्रिया अखेर पूर्ण; 'या' कंपनीला मिळाले काम

सांगली-पेठ रस्त्यासाठी कमी दराने निविदा आल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी दर्जाबाबत संशय व्यक्त केला ...

अमृत भारत योजना: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह १६ रेल्वेस्थानके विकसित होणार - Marathi News | Amrit Bharat Yojana: 16 railway stations will be developed including Kolhapur, Sangli, Satara | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अमृत भारत योजना: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह १६ रेल्वेस्थानके विकसित होणार

मिरज जंक्शन या महत्त्वाच्या स्थानकाचा समावेश नाही. कारण... ...