लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

भिंत कोसळली, पत्रे उडाले; म्हैसाळ येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटात तिघे जखमी - Marathi News | Three injured in gas cylinder explosion in Mhaisal Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :भिंत कोसळली, पत्रे उडाले; म्हैसाळ येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटात तिघे जखमी

मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे झालेल्या सिलिंडरच्या स्फोटात तीनजण जखमी झाले आहेत. ...

जत तालुक्यात वैरणीची तीव्र टंचाई; कडब्याला मिळतोय ज्वारीपेक्षा अधिक भाव - Marathi News | Severe shortage of wheat in Jat taluka; Kadabia is fetching higher prices than jowar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जत तालुक्यात वैरणीची तीव्र टंचाई; कडब्याला मिळतोय ज्वारीपेक्षा अधिक भाव

Kadba Bajar Bhav : ज्वारी उत्पादनात घट झाल्यामुळे जत तालुक्यात वैरणीची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यंदा ज्वारीपेक्षा कडब्याला भाव अधिक आहे. कडब्याची पेंढी २० ते २२ रुपये उच्चांकी दराने विकली जात आहे. ...

सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी ५४५ कोटींचा आराखडा - पालकमंत्री पाटील  - Marathi News | Rs 545 crore plan for the development of Sangli district says Guardian Minister Chandrakant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी ५४५ कोटींचा आराखडा - पालकमंत्री पाटील 

सौर ऊर्जेवर सर्वाधिक भर ...

सांगलीत ‘धूम स्टाइल’ने केलेल्या चोरीचा अवघ्या तासात छडा, चालकाने टीप दिल्याने साथीदाराकडून चोरी - Marathi News | Thief who fled with 40 tolas of gold bag in Sangli arrested in just an hour | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रेल्वे पोलिसमध्ये होणार होता भरती, पैशाची अडचण, अन्..; सांगलीत ‘धूम स्टाइल’ चोरी करणारा चोरटा अटकेत

१५ लाखांचे दागिने जप्त, चर्चा मात्र ४० तोळ्यांची ...

राज्य साखर कामगार संघटनेचे नेते शंकरराव भोसले यांचे हृदयविकाराने निधन - Marathi News | State Sugar Workers Union leader Shankarrao Bhosale dies of heart attack | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्य साखर कामगार संघटनेचे नेते शंकरराव भोसले यांचे हृदयविकाराने निधन

साखर कामगारांना न्याय मिळवून देणारा नेता हरपल्याची भावना ...

लाचप्रकरणी सांगलीतील समाजकल्याण सहायक आयुक्त नितीन उबाळे निलंबित - Marathi News | Sangli Assistant Commissioner of Social Welfare Nitin Ubale suspended in bribery case | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लाचप्रकरणी सांगलीतील समाजकल्याण सहायक आयुक्त नितीन उबाळे निलंबित

जिल्हा परिषदेत द्यावी लागणार हजेरी  ...

सांगली जिल्ह्यात लवकरच चिकित्सा-व्यसनमुक्ती केंद्र, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली ग्वाही  - Marathi News | Sangli district to soon have a treatment and de addiction center, Guardian Minister Chandrakant Patil assured | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात लवकरच चिकित्सा-व्यसनमुक्ती केंद्र, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली ग्वाही 

अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या व्यक्तींवर उपचार ...

सांगलीत मंत्री चंद्रकांत पाटील-‘शक्तिपीठ’ बाधित शेतकऱ्यांत खडाजंगी; आंदोलकांकडून शासनाचा निषेध - Marathi News | Minister Chandrakant Patil Shaktipith affected farmers clash In Sangli Protesters condemn the government | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत मंत्री चंद्रकांत पाटील-‘शक्तिपीठ’ बाधित शेतकऱ्यांत खडाजंगी; आंदोलकांकडून शासनाचा निषेध

शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन मागे   ...