शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पंढरपुरातील सभेहून परतत असताना शिवसैनिकांच्या बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. पंढरपूर-मिरज रोडवरील नागज फाट्यावर ही घटना घडली. ...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची गुणवत्ता वाढत असतानाच विद्यार्थ्यांच्या अधिक विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाºया परीक्षेबाबत अनेक शाळांचे ...
पणुंब्रे वारुण (ता. शिराळा) येथील कुस्ती मैदानात दिल्लीचा पैलवान सोनू याने उपमहाराष्ट्र केसरी संतोष दोरवड याच्यावर एका गुणाने विजय मिळविला. श्री जोतिबा देवाच्या यात्रेनिमित्त या कुस्ती मैदानाचे ...
भरधाव मोटारीने धडक दिल्याने सतीश धनसरे (रा. गव्हर्न्मेंट कॉलनी, विश्रामबाग) या तरुणाचा मृत्यू झाला. पण विश्रामबाग पोलिसांनी या अपघातातील मोटार चालकाला ‘क्लीन चिट’ देत, त्याला वाचविण्यासाठी ...
एकवेळ हिजड्यासोबत लग्न केलं तर त्यांना मुलं होतील पण जलसिंचन योजना पूर्ण होणार नाही या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विधानावर अत्यंत जळजळीत प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. ...
मिरजेतील महापालिका कार्यालयावर दगडफेक केल्याप्रकरणी २0 आजी-माजी नगरसेवकांना म्हणणे मांडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी सुधार समितीचे मिरज शहराध्यक्ष तानाजी रुईकर यांनी दाखल केलेले अपिल न्यायालयाने स्वीकारले असून २८ फेब्रुवारीस पुढील ...