नाटोली तलाठी कार्यालयात सापळा लावण्यात आला होता. त्यावेळी तक्रारदाराकडून २ हजारांची लाच स्विकारताना तलाठी रजपूत यास रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यावर शिराळा पोलिसात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ...
याकडे प्रशासनाने लक्ष दिल्यास शेतक-यांच्या अडचणी कमी होणार आहेत. शेतक-यांना त्यांच्या बांधावर बी-बियाणे व कीटकनाशके पोहोच करण्यासाठीचे नियोजन करावे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये टोळधाडीचे संकट आले असून, ...
लॉकडाऊनमध्ये गेल्यावर्षीपेक्षा बलात्काराच्या घटनांत वाढ झालेली आहे.गेल्यावर्षी मे महिन्यातही विविध प्रकारचे ६०० गुन्हे घडले होते. यंदा लॉकडाऊनमध्ये त्यातही घट झाली आहे. लॉकडाऊनच्या शिथीलतेमुळे गेल्या तीन महिन्यात सर्वाधिक गुन्हे मे महिन्यात घडले आहेत ...
एक लाख २६ हजार २३१ टन रासायनिक खते आणि ३२ हजार ४०९ क्विंटल बियाणांची मागणी केली आहे. त्यापैकी खते ४८ हजार ८४० टन, तर बियाणे २३ हजार ५७१ क्विंटल उपलब्ध आहेत. ...
शिराळा तालुक्यातील प्रचिती दूध संघाचे गाय दुधाचे ८००० लिटर, तर म्हैस दुधाचे २४ हजार लिटरचे संकलन होते. दोन महिन्यात या संघाला २ कोटी ७५ लाख रुपयांचा तोटा सोसावा लागला आहे. ...
सांगली मार्केट यार्डात ई-नामद्वारे बेदाणा, हळदीचे आॅनलाईन सौदे सुरू असून, त्यामुळे जागेची अडचण भासत आहे. आता सावळी ते कानडवाडी रस्त्यावर बाजार समितीने १६ एकर जागा खरेदी केली आहे. ...
उद्योग धंदे, व्यवसाय सुरु झाले आहेत. त्यामुळे जिल्हा बॅँकेनेही वसुली मोहिम पुन्हा सुरु केली आहे. मार्चपूर्वी जिल्हा बॅँकेचा बिगर शेतीचा एनपीए सुमारे ११०० कोटी रुपये होता. यातील सुमारे २६५ कोटी रुपये मार्च अखेर कमी झाला. ...