लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

देवराष्ट्रेत एकाचा निर्घृण खून, धारदार शस्त्राने शीर धडावेगळे - Marathi News | The brutal murder of one in Devarashtra | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :देवराष्ट्रेत एकाचा निर्घृण खून, धारदार शस्त्राने शीर धडावेगळे

देवराष्ट्रे : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील शिरगाव ते कुंभारगाव या जुन्या रस्त्याकडेला जयसिंग शामराव जमदाडे (वय ४५, रा. देवराष्ट्रे) यांचा निर्घृण खून करण्यात आला. ...

CoronaVirus :सांगली जिल्ह्यात दोन रुग्ण कोरोनाबाधित, उपचाराखाली 52 रूग्ण - Marathi News | CoronaVirus: Two patients infected with corona in Sangli district, 52 patients under treatment | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :CoronaVirus :सांगली जिल्ह्यात दोन रुग्ण कोरोनाबाधित, उपचाराखाली 52 रूग्ण

सांगली जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत दोन रुग्ण कोरोणाबाधित झाले आहेत. जिल्ह्यात उपचाराखालील रुग्णांची संख्या 52 झाली आहे. आज अखेर 68 रुग्ण कोरोणामुक्त झाले आहेत. तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एकूण 124 रुग्ण कोरोणाबाधित ठरले ...

पूरनियंत्रणासाठी धरणातून पाणी सोडण्याची शक्यता नाही, अफवावर विश्वास ठेवू नये - Marathi News | There is no possibility of releasing water from the dam for flood control, rumors should not be believed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पूरनियंत्रणासाठी धरणातून पाणी सोडण्याची शक्यता नाही, अफवावर विश्वास ठेवू नये

सध्या निसर्ग चक्री वादमाळमुळे पर्जन्यवृष्टी सुरू आहे. धरणातील विसर्ग पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत अचानक वाढ संभवत नाही. त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये. वेळोवेळी अद्ययावत माहितीचे निव ...

खासगी कंपनीचे साडेअकरा लाख लुटणाऱ्या टोळीला अटक - Marathi News | A gang that looted Rs 1.5 lakh from a private company has been arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खासगी कंपनीचे साडेअकरा लाख लुटणाऱ्या टोळीला अटक

आटपाडी येथे आठ महिन्यांपूर्वी खासगी कंपनीची साडेअकरा लाख रुपयांची रोकड लूटणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, चोरट्याकडून सहा लाख २० हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात ...

CoronaVirus Lockdown : सलूनचे दर वाढविण्याचा संघटनेचा निर्णय - Marathi News | CoronaVirus Lockdown: Association decides to increase salon rates | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :CoronaVirus Lockdown : सलूनचे दर वाढविण्याचा संघटनेचा निर्णय

लॉकडाऊन संपताच केस कापायला पळण्याच्या तयारीत असाल, तर जरा खिशाचा सल्ला घ्यावा लागेल. नाभिक संघटनेने केशकर्तनाचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दाढीसाठी दुप्पट, तर क टिंगसाठी तिप्पट पैसे मोजावे लागतील. सांगलीत याची तात्काळ अंमलबजावणी होणार नसली तरी, ...

सांगलीत महापुरावर आपत्ती मित्र ॲपद्वारे नियंत्रण,महापालिकेचे नियोजन - Marathi News | Control over Sangli Mahapura by Disaster Friend App | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत महापुरावर आपत्ती मित्र ॲपद्वारे नियंत्रण,महापालिकेचे नियोजन

सांगली शहरातील संभाव्य महापुराच्या परिस्थितीचे मुकाबला करण्यासाठी महापालिकेने विविध पातळीवर तयारी सुरू केली आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या संकल्पनेतून आता नागरिकांसाठी 'आपत्ती मित्र' नावाचे ॲप तयार करण्यात आले आहे. त्या ॲपद्वारे नागरिकांना दर दोन ...

CoronaVirus : सांगलीतील फेरीवाले म्हणतात...आम्हाला इन्स्ट्यिट्युट क्वारंटाईन करा - Marathi News | CoronaVirus: The hawkers in Sangli say ... quarantine us institute | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :CoronaVirus : सांगलीतील फेरीवाले म्हणतात...आम्हाला इन्स्ट्यिट्युट क्वारंटाईन करा

गेल्या दोन महिन्यापासून शहरातील फेरीवाल्यांना व्यवसाय बंद ठेवून सहकार्य केले आहे. आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाने हातगाड्यांना परवानगी द्यावी अथवा इन्स्टिट्युट क्वारंटाईन करून खाण्या-पिण्याचा खर्चाची जबाबदारी उचलावी, अशी मागणी सोमव ...

कामेरीत वादळी वारे, पावसाने विजेच्या खांबावर झाड पडल्याने चार खांब वाकले - Marathi News | In Kameri, strong winds and rain caused a tree to fall on a power pole and bent four poles | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कामेरीत वादळी वारे, पावसाने विजेच्या खांबावर झाड पडल्याने चार खांब वाकले

कामेरी/ सांगली : वाळवा तालुक्यातील कामेरी येथे सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने कामेरी गावठाण फिडरकडे जाणाºया वीजेच्या खांबावर ... ...