लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली

Sangli, Latest Marathi News

coronavirus: सांगली जिल्ह्यात लॉकडाऊन गरजेचा, अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार - जयंत पाटील - Marathi News | coronavirus: Lockdown needed in Sangli district, decision to be taken after discussion with officials - Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :coronavirus: सांगली जिल्ह्यात लॉकडाऊन गरजेचा, अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार - जयंत पाटील

सध्या उपलब्ध असलेली साधनसाम्रगी, व्यवस्था पाहता, रुग्णसंख्या आवाक्याबाहेर जात आहे. रुग्णांना बेड न मिळणे, आॅक्सिजन व व्हेंटिलेटर न मिळणे अशा गोष्टी होत आहेत. साधनसामग्रीच्या तुटवड्यामुळे नियोजन करताना अडचणी येत आहेत. ...

सोने तस्करी प्रकरणी आटपाडी तालुक्यात छापे - Marathi News | Raids in Atpadi taluka in gold smuggling case | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सोने तस्करी प्रकरणी आटपाडी तालुक्यात छापे

नवी दिल्लीतील रेल्वेस्थानकावर सोन्याची तस्करी करताना ताब्यात घेण्यात आलेले आठ जण सांगली जिल्ह्यातील असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. आठही जण आटपाडी तालुक्यातील असल्याने सोमवारी रात्री सीमाशुल्क विभाग केंद्र जीएसटी यांच्या संयुक्त पथकाने आटपाडी तालुक् ...

corona virus : जिल्ह्यात बेडसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या चार अधिकाऱ्यांची नेमणूक - Marathi News | corona virus: Appointment of Deputy Collector level officers for beds | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :corona virus : जिल्ह्यात बेडसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या चार अधिकाऱ्यांची नेमणूक

सांगली जिल्ह्यात बेडची सुविधा असणारी खाजगी हॉस्पीटलमध्ये प्रशासकीय अधिकारी, लेखा तपासणी अधिकारी व महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांची नेमणूक केली आहे. ...

जिल्ह्यात शासकीय व खाजगी 27 रूग्णालयात 375 आयसीयु तर 1235 वॉर्ड बेडस् उपलब्ध - Marathi News | 375 ICUs and 1235 ward beds are available in 27 government and private hospitals in the district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्ह्यात शासकीय व खाजगी 27 रूग्णालयात 375 आयसीयु तर 1235 वॉर्ड बेडस् उपलब्ध

कोविड-19 रूग्णांच्या उपचारासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये आजअखेर कोविड रुग्णांच्या उपचारासाठी शासकीय व खाजगी अशी एकुण 27 रुग्णालये कोविड रुग्णालये म्हणुन अधिग्रहीत करण्यात आली असून यामध्ये कोविड रूग्णांवर उपचार सुरू आह ...

कोल्हापूर-सांगलीत पुन्हा कडक लॉकडाऊन शक्य - Marathi News | Strict lockdown possible again in Kolhapur-Sangli | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर-सांगलीत पुन्हा कडक लॉकडाऊन शक्य

कोल्हापूर-सांगलीत पुन्हा कडक लॉकडाऊन करण्याची तयारी सुरू झाली आहे. ...

कोरोनाबाबत शासनाने अधिक गंभीर व्हावे : फडणवीस - Marathi News | Government should be more serious about Corona: Fadnavis | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोरोनाबाबत शासनाने अधिक गंभीर व्हावे : फडणवीस

कोरोनाबाबत शासनाने जेवढे गांभीर्य दाखवायला हवे तितके दिसत नाही. शासनाने योग्य नियोजन केले, तरच प्रशासन गतीने काम करते. त्यामुळे शासनाने अधिक जबाबदारीने काम करावे, असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ...

सांगलीतील कोरोना स्थितीचा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा - Marathi News | Devendra Fadnavis reviewed the situation of Corona in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील कोरोना स्थितीचा देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा

विधानसभेतील विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, शनिवारी सकाळी सांगली दौऱ्यात जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कोविंड टीमचे त्यांनी कौतुक केले. ...

चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपतर्फे मिरज-सांगलीत घंटानाद आंदोलन - Marathi News | Miraj-Sangli bell ringing agitation by BJP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपतर्फे मिरज-सांगलीत घंटानाद आंदोलन

‘दार उघड उद्धवा दार उघड’, अशी घोषणा देत मिरज येथे सांगली जिल्हा भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक आघाडीने तर्फे शनिवारी सकाळी ११ वाजता मंदिरे उघडण्याची मागणी केली. मिरजेतील मारूती मंदिर सर्कल येथील मंदिरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात ...