लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली, मराठी बातम्या

Sangli, Latest Marathi News

सांगलीत लिंगायत महामोर्चाचे विराट दर्शन, धर्ममान्यतेसाठी समाज एकवटला - Marathi News | Sangalyat Lingayat Mahamarchar's Virat Darshan, a society for religious reorganization | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत लिंगायत महामोर्चाचे विराट दर्शन, धर्ममान्यतेसाठी समाज एकवटला

सांगली : लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता व अल्पसंख्याक दर्जा मिळावा, या प्रमुख मागणीसाठी रविवारी सांगलीत लिंगायत समाजाने विराट मोर्चा काढला. ...

सांगली जिल्हा परिषदेचा कृषी विभागच बंद पाडण्याचा डाव, अर्थ समितीत सदस्यांची नाराजी - Marathi News | Sangli's Zilla Parishad's Agriculture Department's shutdown, members of the Finance Committee's resignation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा परिषदेचा कृषी विभागच बंद पाडण्याचा डाव, अर्थ समितीत सदस्यांची नाराजी

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडील योजना राज्य शासनाच्या विभागाकडे वर्ग केल्या जात आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचा कृषी विभाग बंद पाडण्याचा डाव शासनाकडून सुरु असल्याबाबत अर्थ समितीच्या सभेत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. कृषी विभागाकडील योजना कायम ठेवण् ...

सांगलीत १७ रोजी शेतकरी पेन्शन परिषद : शरद पाटील, शेतकरी संघटनांसह सर्वांना बरोबर घेऊन लढा उभारणार - Marathi News | Farmer's pension conference will be organized on 17th Jan 17 with Sharad Patil, Farmer's Organization | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत १७ रोजी शेतकरी पेन्शन परिषद : शरद पाटील, शेतकरी संघटनांसह सर्वांना बरोबर घेऊन लढा उभारणार

वृध्द शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांना दरमहा दोन हजार रुपये पेन्शन मिळाली पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी निर्णायक लढा उभारण्यासाठी दि. १७ डिसेंबररोजी सांगलीतील तरुण भारत क्रीडांगणावर शेतकरी पेन्शन परिषद घेण्यात येणार आहे, अशी माहिती जनता दलाचे प्रदेशाध्यक् ...

गाईचे डोहाळे जेवण २०० महिलांच्या उपस्थितीत, बुर्लीमध्ये अनोखा प्रकार - Marathi News | Unique type of burly, cows meal in the presence of 200 women | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गाईचे डोहाळे जेवण २०० महिलांच्या उपस्थितीत, बुर्लीमध्ये अनोखा प्रकार

बुर्ली (ता. पलूस) येथील शेतकरी प्रभाकर पाटील व महादेव पाटील यांनी आपल्या खिलार जातीच्या गाईचे डोहाळे जेवण घातले. यावेळी गावातील महिलांनी गाईची ओटी भरली. विशेष म्हणजे गाईच्या डोहाळे जेवणासाठी गावातील १५० ते २०० महिलांनी उपस्थिती लावली. प्रभाकर पाटील ह ...

सांगलीत तरुणाची आत्महत्या, रेल्वे रुळाच्या मध्यभागी मांडी घालून बसला, रूळ ओलांडताना वृद्धेचा मृत्यू - Marathi News | Sangli's youth suicides, halts at the middle of the railway track, dies of elderly passage | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत तरुणाची आत्महत्या, रेल्वे रुळाच्या मध्यभागी मांडी घालून बसला, रूळ ओलांडताना वृद्धेचा मृत्यू

सांगली येथे घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये रेल्वेची धडक बसल्याने एका महिलेसह दोघेजण ठार झाले. विश्रामबाग रेल्वे फाटक ते स्थानकादरम्यान गुरुवारी सकाळी या घटना घडल्या. मंगल रघुनाथ बेंद्रेकर (वय ५२, रा. कृष्णाली वसाहत, विश्रामबाग) व शशिकांत आनंदराव ...

ब्रम्हनाळ रोहयोवरील भुतांची चौकशी रेंगाळली, अनेकांच्या मनात संशयाचे भूत - Marathi News | The investigation of ghosts on the Brahminal Rohihya, the ghost of suspect in many ways | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ब्रम्हनाळ रोहयोवरील भुतांची चौकशी रेंगाळली, अनेकांच्या मनात संशयाचे भूत

सांगली येथील पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळमध्ये रोहयोच्या कामांवर चक्क मृत व्यक्ति काम करीत असल्याच्या नोंदी झाल्या होत्या. पुराव्यानिशी याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर प्रांतांच्या स्तरावर रोहयोवर काम करणाऱ्या भुतांची चौकशी सुरू करण्यात आली होती. ही चौकश ...

अन्य आरक्षणांना सरकारमधील काहींचा विरोध : रामदास आठवले - Marathi News | Others oppose some reservation in the government: Ramdas Athavale | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अन्य आरक्षणांना सरकारमधील काहींचा विरोध : रामदास आठवले

मराठा, पाटीदारांसह अन्य विविध समाजांना आरक्षण देऊन आरक्षणाचा कोटा ७५ टक्क्यांपर्यंत नेण्यास सरकारमधील काहींचा विरोध आहे. तरीही पंतप्रधानांसमोर ही गोष्ट मांडून माझ्या कालावधित आरक्षणाचा कोटा वाढविणारच, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री राम ...

सांगली जिल्हा खड्डेमुक्त करण्यास प्राधान्य : विक्रांत बगाडे - Marathi News | Priority to release Sangli district potholes: Vikrant Bagade | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा खड्डेमुक्त करण्यास प्राधान्य : विक्रांत बगाडे

सांगली जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विक्रांत बगाडे यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. शिस्तप्रिय आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेला अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. ...