सांगली : शारीरिक क्षमतेची लोखंडासारखी महाकठीण परीक्षा घेणाऱ्या ऑस्ट्रियामधील ह्यआयर्नमॅनह्ण स्पर्धेत बाजी मारत सांगलीच्या स्वप्नील कुंभारकर या खेळाडुने हा ... ...
पंचायत समितीकडून इतरत्र वर्ग केलेल्या विविध योजनांचा निधी पूर्ववत देण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय सदस्यांनी मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेवर बहिष्कार टाकून सर्वच सदस्यांनी सभापतींकडे सामुदायिक राजीनामे दिले. ...
म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या बिळूर कालव्यातून डफळापूर तलावात पाणी सोडले जात असताना, बाज हद्दीत मंगळवारी रात्री अज्ञातांनी बिळूर कालवा पुन्हा फोडला. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. या प्रकारामुळे ओढापात्रावरील जलसेतूचा भराव वाहून गेल्याने जलसेतूला ...
चांदोली धरण महाराष्ट्रातील मातीचे दुसऱ्या क्रमांकाचे धरण असून ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता आहे. पण, धरण प्रशासनाचे अधिकारी गेल्या दोन वर्षांत इकडे फिरकलेच नाहीत. सहा महिन्यांपासून धरणाच्या भिंतीवरील पथदिवे व सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. ...
कºहाड येथे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या आमिषाने मिरजेतील कर सल्लागाराची पाच लाखाची फसवणूक करणाºया फैयाजुद्दीन अली मुलाणी (वय ४०, रा. मलकापूर, ता. कºहाड) या एजंटास शहर पोलिसांनी कºहाड येथून ...