लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांगली

सांगली, मराठी बातम्या

Sangli, Latest Marathi News

सांगली जिल्ह्यात सोमवारपासून साखर कारखान्यांचे गाळप कारखानदारांचा निर्णय; दराबाबत मात्र सावध भूमिका - Marathi News | Sugar mills in Sangli district to start crushing from Monday; but cautious stance on prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सांगली जिल्ह्यात सोमवारपासून साखर कारखान्यांचे गाळप कारखानदारांचा निर्णय; दराबाबत मात्र सावध भूमिका

कर्नाटकातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम २० ऑक्टोबरपासून सुरू झाल्यामुळे सांगली जिल्ह्यातील १७ कारखान्यांचा गळीत हंगामही सोमवार २७ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची तयारी कारखानदारांनी सुरू केली आहे. ...

Sangli Crime: खानापूर येथे तरुणाचा गुंडाकडून निर्घृण खून, संशयित पसार - Marathi News | Young man brutally murdered by goons in Khanapur Sangli suspects on the run | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: खानापूर येथे तरुणाचा गुंडाकडून निर्घृण खून, संशयित पसार

रात्री दोघेजण दारू पिण्यासाठी एकत्र आले होते, अशी माहिती तपासात पुढे आली ...

Sangli Crime: दारू, मांसाहारास विरोध केला, जावयाने संतापून सासूचे डोके फोडले - Marathi News | Son in law smashes mother in law's head for opposing alcohol and non vegetarianism in miraj sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: दारू, मांसाहारास विरोध केला, जावयाने संतापून सासूचे डोके फोडले

मिरजेत जावयाविरुद्ध गुन्हा दाखल; सासू गंभीर जखमी ...

Sangli: प्रशासनाला दिलासा, पंचायत राज समितीचा दौरा या वर्षीदेखील नाहीच - Marathi News | there will be no visit of the Panchayat Raj Committee this year either | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: प्रशासनाला दिलासा, पंचायत राज समितीचा दौरा या वर्षीदेखील नाहीच

२०१८ पासून दौरा नाही, सध्या अतिवृष्टी आणि निवडणुकांचे कारण  ...

Satara: सांगलीतील सिंचनासाठी कोयनेचे पाणी, १०५० क्युसेक विसर्ग  - Marathi News | 1050 cusecs of water released from Koyna dam for irrigation in Sangli | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: सांगलीतील सिंचनासाठी कोयनेचे पाणी, १०५० क्युसेक विसर्ग 

कोयनेवर महत्त्वाच्या तीन सिंचन योजना अवलंबून... ...

सांगलीत ऐन दिवाळीत पाणीबाणी; फटाके बाजूला टाकले, बादल्या घेवून आंदोलनाला आले - Marathi News | Water supply disrupted in Sangli on Diwali itself Citizens angry | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत ऐन दिवाळीत पाणीबाणी; फटाके बाजूला टाकले, बादल्या घेवून आंदोलनाला आले

अभ्यंगस्नानादिवशीच नळ पडले कोरडे, बादली, घागर घेऊन ठिय्या ...

Aadhaar Card Update: पालकांची चिंता मिटणार, सांगलीत विद्यार्थ्यांचे आधार अपडेट टपाल खाते शाळांमध्येच करणार - Marathi News | Postal department in Sangli will update Aadhaar of one lakh students in school itself | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Aadhaar Card Update: सांगलीत आधार अपडेटसाठी टपाल खाते शाळांमध्ये 

आधार प्राधिकरण व शिक्षण मंत्रालयाची संयुक्त मोहीम ...

अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातील शेतीला १५० कोटींचा फटका - Marathi News | Heavy rains cause Rs 150 crore damage to agriculture in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अतिवृष्टीमुळे सांगली जिल्ह्यातील शेतीला १५० कोटींचा फटका

प्रशासनाकडून शासनाला अहवाल पाठविला : दोन दिवसात शेतकऱ्यांना होणार मदतीचे वाटप ...