लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समीर चौगुले

समीर चौगुले, मराठी बातम्या

Samir choughule, Latest Marathi News

छोट्या पडद्यावरील विविध मालिका,सिनेमा आणि कॉमेडी शोच्या माध्यमातून समीर चौघुले यांनी रसिकांचं मनोरंजन केलं आहे. 'फू बाई फू','कॉमेडीची बुलेट ट्रेन' या शोच्या माध्यमातून समीर चौगुले हे नाव तर घराघरात पोहचले आहे.विविध नाटकांमध्येही वैविध्यपूर्ण भूमिका साकारत समीर चौगुले यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत.
Read More
फेसबुक फुकट असल्याने कलाकारांना कोणी काहीही बोलतोय; समीर चौघुले यांची खंत - Marathi News | Since Facebook is free no one is saying anything to artists Sameer Chowghule's regret | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फेसबुक फुकट असल्याने कलाकारांना कोणी काहीही बोलतोय; समीर चौघुले यांची खंत

कलाकार साॅफ्ट टार्गेट असल्याने त्यांना टपली मारली जाते, सोशल मीडियावर ट्रोलिंग केले जाते ...

"तुझ्याविना माझं सतत.."; पत्नीच्या वाढदिवशी समीर चौघुलेंनी मनातल्या भावना सांगितल्या - Marathi News | samir choughule special post for wife kavita choughule happy birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझ्याविना माझं सतत.."; पत्नीच्या वाढदिवशी समीर चौघुलेंनी मनातल्या भावना सांगितल्या

समीर चौघुलेंनी बायकोला शुभेच्छा देताना मोजक्या शब्दात मनातल्या भावना सांगितल्याच (samir choughule) ...

"फक्त उर भरून येतो.."; फॅन्सचं खास सरप्राइज पाहून समीर चौगुले भावुक - Marathi News | fans birthday celebration by wearing a mask of Samir Choughule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"फक्त उर भरून येतो.."; फॅन्सचं खास सरप्राइज पाहून समीर चौगुले भावुक

फॅनच्या मित्रांनी दिलेलं खास सरप्राइज पाहून समीर चौगुले भावुक. फॅन्सनी काय केलं बघा.. ...

अफाट, अचाट अन् अद्वितीय.. समीर चौगुलेंकडून गोस्वामींना वाढदिवसाच्या भन्नाट शुभेच्छा - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame samir choughule birthday post for sachin goswami | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अफाट, अचाट अन् अद्वितीय.. समीर चौगुलेंकडून गोस्वामींना वाढदिवसाच्या भन्नाट शुभेच्छा

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' चे निर्माते - दिग्दर्शक सचिन गोस्वामींचा आज वाढदिवस असून समीर चौगुलेंनी खास पोस्ट लिहीली आहे ...

चाहत्याच्या 'या' कृतीमुळे भारावला समीर चौघुले, गिफ्ट पाहून तुम्हीही म्हणालं...क्या बात! - Marathi News | Samir Choughule overwhelmed by the fan gift, shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाहत्याच्या 'या' कृतीमुळे भारावला समीर चौघुले, गिफ्ट पाहून तुम्हीही म्हणालं...क्या बात!

चाहत्याचं प्रेम पाहून भारावला समीर चौघुले. ...

...अन् समीर चौघुलेंना पाहून सोनू निगम म्हणाला, "मी तुम्हाला ओळखतो" - Marathi News | when sonu nigam said i know you to maharashtrachi hasyajatra fame sameer choughule actor shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...अन् समीर चौघुलेंना पाहून सोनू निगम म्हणाला, "मी तुम्हाला ओळखतो"

सोनू निगमचे 'ते' शब्द ऐकताच भारावून गेले समीर चौघुले, शेअर केली खास पोस्ट ...

"मी तुमचा मोठा फॅन, हास्यजत्राही बघतो", मुख्यमंत्री शिंदेंनी केलं समीर चौघुलेंचं भर कार्यक्रमात तोंडभरुन कौतुक - Marathi News | cm eknath shinde praises maharashtrachi hasyajatra fame samir choughule said i am your big fan video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी तुमचा मोठा फॅन, हास्यजत्राही बघतो", मुख्यमंत्री शिंदेंनी केलं समीर चौघुलेंचं भर कार्यक्रमात तोंडभरुन कौतुक

विनोदाचं अचूक टायमिंग साधत हास्याचे फवारे उडवणाऱ्या चौघुलेंचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही फॅन झाले आहेत.  ...

"महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे बऱ्याच आत्महत्या टळल्या", समीर चौघुलेंचं 'ते' वक्तव्य चर्चेत - Marathi News | "Maharashtrachi hasyajatra show prevented many suicides", Sameer Choughule's statement in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे बऱ्याच आत्महत्या टळल्या", समीर चौघुलेंचं 'ते' वक्तव्य चर्चेत

Samir Chaughule : समीर चौघुले यांनी हास्यजत्रेमुळे कोरोना काळातील बऱ्याच आत्महत्या टळल्याचं म्हटलं आहे. त्यांचे हे विधान चर्चेत आले आहे. ...