छोट्या पडद्यावरील विविध मालिका,सिनेमा आणि कॉमेडी शोच्या माध्यमातून समीर चौघुले यांनी रसिकांचं मनोरंजन केलं आहे. 'फू बाई फू','कॉमेडीची बुलेट ट्रेन' या शोच्या माध्यमातून समीर चौगुले हे नाव तर घराघरात पोहचले आहे.विविध नाटकांमध्येही वैविध्यपूर्ण भूमिका साकारत समीर चौगुले यांनी रसिकांची मनं जिंकली आहेत. Read More
एकदा चाहत्याने समीर चौघुलेंना थेट त्यांच्या हेअर ट्रान्सप्लांटवरुन प्रश्न विचारला होता. "हेअर ट्रान्सप्लांटसाठी किती खर्च आला?" असा प्रश्न या चाहत्याने विचारला. ...
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते समीर चौघुलेंनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा खास किस्सा सांगितला आहे. जो वाचून तुम्हालाही आनंद होईल (samir choughule) ...