लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समीर वानखेडे

समीर वानखेडे, मराठी बातम्या

Sameer wankhede, Latest Marathi News

समीर वानखेडे 2008 बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. भारतीय राजस्व सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात डेप्युटी कमिश्नर म्हणून झाली होती. त्यानंतर त्यांची कामगिरी पाहून त्यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीलाही पाठवण्यात आले.  समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात गेल्या दोन वर्षांत सुमारे 17 हजार कोटी रुपये किमतीच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अलिकडेच समीर वानखेडे यांची डीआरआयमधून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली आहे.
Read More
९ डिसेंबरपर्यंत ट्विट करणार नाही - नवाब मलिक - Marathi News | Will not tweet till December 9 says Nawab Malik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :९ डिसेंबरपर्यंत ट्विट करणार नाही - नवाब मलिक

"समीर वानखेडे यांच्या जातीबाबत मंत्र्यांनी जात पडताळणी समितीपुढे तक्रार केली का? जर त्यांनी तक्रार केली नसेल तर या ‘मीडिया पब्लिसिटी’ मागे हेतू काय? अशा पद्धतीने वागणे मंत्र्यांना शोभणारे नाही." ...

...तोपर्यंत वानखेडे कुटुंबीयांसंदर्भात कोणतंही विधान करणार नाही, मलिकांनी दिली हमी - Marathi News | No statement will be made about Wankhede's family till December 9, Nawab Malik assured to HC | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...तोपर्यंत वानखेडे कुटुंबीयांसंदर्भात कोणतंही विधान करणार नाही, मलिकांनी दिली हमी

Nawab Malik in Bombay HC : ९ डिसेंबरच्या पुढील सुनावणीपर्यंत वानखेडे कुटुंबाविरोधात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कोणतेही सार्वजनिक विधान करणार नसल्याची हमी नवाब मलिक यांना मुंबई उच्च न्यायालयाला द्यावी लागली आहे.    ...

एकलपीठाच्या निर्णयाविरोधात ज्ञानदेव वानखेडे अपिलात - Marathi News | Dnyandev Wankhede appeals against the decision of the single bench | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकलपीठाच्या निर्णयाविरोधात ज्ञानदेव वानखेडे अपिलात

सकृतदर्शनी नवाब मलिक यांनी केलेली ट्विट ही द्वेषातून व पूर्ववैमनस्यातून करण्यात आली, असे निरीक्षण न्यायालयाने आदेशात नोंदविले आहे. ...

सरकारी दस्तावेजसाठी हिंदू झाल्याचा पुरावा, नवाब मलिकांनी दाखवला मृत्युचा दाखला - Marathi News | Another forgery ... Nawab Malik has now shown death certificate of sameer wankhede mother | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारी दस्तावेजसाठी हिंदू झाल्याचा पुरावा, नवाब मलिकांनी दाखवला मृत्युचा दाखला

आणखी एक फर्जीवाडा... असे म्हटले आहे. अंत्यसंस्कारासाठी मुस्लीम आणि सरकारी दस्तावेजासाठी हिंदू? धन्य है दाऊन-ज्ञानदेव, असा प्रश्न मलिक यांनी विचारला आहे. ...

आर्यनप्रमाणेच मलाही गोवले गेले, मुंबईतील माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा समीर वानखेडेंवर आरोप - Marathi News | Like Aryan, I was also accused, son of former Mumbai police officer Sameer Wankhede accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आर्यनप्रमाणेच मलाही गोवले गेले, मुंबईतील माजी पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा समीर वानखेडेंवर आरोप

Sameer Wankhede : श्रेयसशिवाय २० वर्षीय झैद राणानेही वानखेडेंवर बदला घेतल्याचा आरोप केला होता. ...

एनसीबीची मोठी कारवाई; आणखी एक ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त - Marathi News | NCB's major action; Another drug factory busted | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एनसीबीची मोठी कारवाई; आणखी एक ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

NCB Action in Nanded : सुमारे 111 किलो ड्रग्ज बनवण्यासाठीचे केमिकल ओपीएम पॉपी ​​जप्त करण्यात आले आहे, ज्याचा वापर हेरॉईन ड्रग्ज बनवण्यासाठी केला जातो.त्याच्याव्यतिरिक्त १.४ किलो ओपीएम अफिम जप्त करण्यात आलं आहे, अशी माहिती एनसीबीचे झोनल डायरेक्टर समी ...

वानखेडेंविरोधात बोलण्यास सरसकट मनाई आदेश नाही; नवाब मलिक यांचे ट्विट्स पूर्ववैमनस्यातूनच - उच्च न्यायालय - Marathi News | There is no ban on speaking against Wankhede; Nawab Malik's tweets out of prejudice says High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वानखेडेंविरोधात बोलण्यास सरसकट मनाई आदेश नाही; नवाब मलिक यांचे ट्विट्स पूर्ववैमनस्यातूनच - उच्च न्यायालय

वानखेडे यांना खासगीपणाचा अधिकार असला तरी मलिक यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. मूलभूत अधिकारांमध्ये संतुलन राखले पाहिजे. त्यामुळे मंत्र्यांनी यापुढे वानखेडे किंवा त्यांच्या कुटुंबीयांबाबत वक्तव्य करण्यापूर्वी सत्यता पडताळून पाहावी, असे न्य ...

नवाब मलिकांनी क्रांती रेडकरचं 'ते' कथित चॅट आणलं समोर; अभिनेत्रीची मुंबई सायबर सेलकडे तक्रार - Marathi News | Nawab Malik Tweeted Kranti Redkar Chat Offering Reward To A Person For Providing Proof; Actress complains to Mumbai Cyber Cell | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिकांनी क्रांती रेडकरचं 'ते' कथित चॅट आणलं समोर; अभिनेत्रीची मुंबई सायबर सेलकडे तक्रार

Nawab Malik : आता नवाब मलिक यांनी आज पुन्हा एक ट्विट करून समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्यावर निशाणा साधला आहे. ...