संभाजीराजे छत्रपती Shambhaji Raje Bhosale हे भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत. 2016 साली भाजपाच्या शिफारशीवरून त्यांची राज्यसभेवर राष्ट्रपतीनियुक्त म्हणून वर्णी लागली होती. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांना यश आले नाही. संभाजीराजे छत्रपती हे गेल्या बऱ्याच काळापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत. यासाठी त्यांनी राज्यभरात अनेक दौरे केले आहेत. या माध्यमातून त्यांच्यापाठी तरुणांचे मोठे संघटन उभे राहिले आहे. Read More
अतिशय संवेदनशील विषय बनलेल्या कोल्हापूरच्या नवीन शिवाजी पुलाच्या कामकाजासाठी आवश्यक सर्व परवानग्या सोमवारी (दि. ४) होणाऱ्या दिल्लीतील बैठकीमध्ये मिळतील. त्यासाठीचे सकारात्मक वातावरण तयार करण्यामध्ये यश आले असून मुळातच ब्रह्मपुरी संरक्षित स्थळापासून १ ...
#HumFitTohIndiaFit या हॅशटॅगने सुरु झालेल्या #FitnessChallenge मोहिमेत खासदार संभाजी छत्रपतींनी केलेले ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. मात्र, पुशअप, चालणे वगैरेसारखे छोटे-मोठे चॅलेंज आरामात स्वीकारुन त्याचे व्हिडिओ आनंदाने पोस्ट करणाऱ्या या सर्वा ...
छत्रपती संभाजी महाराजांचा साहित्यिक, संस्कृत पंडित तसेच रयतेला समतेचा, स्वातंत्र्याचा व न्यायाचा मार्ग दाखविणारे समाजसुधारक शिक्षक म्हणून गाैरव हाेणे अावश्यक असल्याने त्यांचे नाव मुंबई विद्यापीठाला देण्याची मागणी सकल मराठी समाजाकडून करण्यात अाली अाहे ...
केंद्र शासनाच्या ‘अमृत’ योजनेअंतर्गत झालेल्या अशास्त्रीय वृक्षारोपणाची खासदार संभाजीराजे यांनी दखल घेऊन याबाबत आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना त्यांनी पत्र दिले आहे. ...
शिवराजेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासंदर्भात जी मागणी खासदार संभाजीराजे यांनी केली होती. त्या मागणीला सर्व परवानग्या मंगळवारी पुरातत्व विभागाकडून देण्यात आल्या. ...
बहुजन चळवळीत काम करीत असताना राष्ट्रपतींच्या कोट्यातून सन्मानपूर्वक मिळालेल्या खासदारकीचा उपयोग बहुजन समाजासाठीच करीत आहे़ आजपर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याबरोबरच दिल्ली दरबारी फुले, शाहु, आंबेडकरांचा महाराष्ट्राचा वारसा अविरत रहावा म्हणूनच यंदाचा ...
राजकारण आणि हेवेदावे बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र या, असे आवाहन रायगड प्रधिकरणाचे अध्यक्ष युवराज खा. संभाजीराजे यांनी मंगळवारी पाचाड येथे बोलताना केले. ...