उत्तर प्रदेशच्या गोरखपूर व फुलपूर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाचा धक्कादायक पराभव केलेल्या समाजवादी पक्ष (सप) व बहुजन समाज पक्ष (बसप) यांच्या मैत्रीला भाजपला आपल्या ताकदीचे दर्शन घडवण्याची आणखी एक संधी येत्या पाच महिन्यांत मिळणार आहे. ...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत भाजपाला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. ...
नरेश अग्रवाल यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्याने उत्तर प्रदेशच्या राजकारणाला नवं वळण मिळालं आहे. समाजवादी पक्षाकडून राज्यसभेवर न पाठवल्यामुळे नाराज झालेल्या अग्रवाल यांनी काल(दि. 13) भाजपाच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजप ...
मायावतींचा बहुजन समाज पक्ष आणि मुलायमसिंगांचा समाजवादी पक्ष यांनी एकत्र येण्याचा व उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या गोरखपूर आणि फुलपूर या लोकसभेच्या पोटनिवडणुका संयुक्तपणे लढण्याचा घेतलेला निर्णय देशातील भाजपेतर सर्व पक्षांना मार्गदर्शक ठरावा असा आहे. या ...
उत्तर प्रदेशमध्ये गेल्या 25 वर्षांपासून एकमेकांच्या विरोधात असलेले समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी गोरखपूर आणि फुलपूर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी एकत्र आले आहेत. ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उत्तर प्रदेशात भव्य उद्यान उभारणार असल्याची घोषणा, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी रविवारी केली. ...