म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
अबू आझमी ही महाराष्ट्राला लागलेली कीड असून कायम प्रक्षोभक वक्तव्य करून महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचे काम करत असल्याने सरकारने त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केली ...
अखिलेश यादवांच्या आदेशावरून हा निर्णय घेण्यात आला आहे. सपाने एक्स हॅडलवर याची माहिती दिली आहे. राज्यातील एकच जिल्ह्यात कार्यकारिणी तशीच ठेवण्यात आले आहे. ...
Rinku Singh & Priya Saroj: आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर रिंकू सिंह याने अल्पावधीच भारतीय क्रिकेटमध्ये आपली विशेष ओखळ बनवली आहे. आयपीएलमध्ये कोलकाता नाईटरायडर्सकडून आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून खेळताना रिंकू सिंहने भल्याभल्या गोल ...
Indrajit Saroj News: समाजवादी पार्टीचे नेते आणि आमदार इंद्रजीत सरोज यांनी हिंदू देवदेवता आणि मंदिरांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. उत्तर प्रदेशमधील कौशांबी जिल्ह्यातील समाजवादी पक्षाच्या कार्यालयामध्ये आयोजित आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात सरोज यांनी ...