भोंदू अशोक खरातचं ठाणे कनेक्शन; महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात तक्रार खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार? कसारा - रानमेवा गोळा करायला गेलेल्या मुलावर बिबट्याचा हल्ला; ८ वर्षीय कृष्णाचा मृत्यू हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग, १० फूट उंच त्सुनामीचा इशारा सोलापूर : पायाच्या ऑपरेशनसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देतो म्हणून ५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video... मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार... "व्ही.के.सिंग याने कसे अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केले, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या FOLLOW Salman khan, Latest Marathi News
Chhaava Vs Sikandar : सध्या बॉक्स ऑफिसवर सिकंदर सिनेमा आणि छावा सिनेमामध्ये टक्कर पाहायला मिळत आहे. ...
Sikandar Movie : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा सिकंदर हा चित्रपट प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. एआर मुरुगादास दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. ...
सलमानच्या सिनेमामुळे 'हार्दिक शुभेच्छा' सिनेमाचे शो थिएटरमधून काढण्यात आले आहेत. अभिनेता पुष्कर जोगने याबाबत स्टोरी शेअर करत संताप व्यक्त केला आहे. ...
बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेला बहुप्रतीक्षित 'सिकंदर' सिनेमा ३० मार्चला सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. ...
रमजान ईदनिमित्त कडक बंदोबस्तात सलमान चाहत्यांना भेटायला आला. त्यावेळी सलमानसोबत असलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचं लक्ष वेधलं (salman khan) ...
Salman Khan on Chhaava Movie: सलमान खान 'छावा' सिनेमाविषयी काय म्हणाला. भाईजानने केलेल्या वक्तव्याची चर्चा. ...
Salman Khan and Aishwarya Rai : सलमान खान आणि ऐश्वर्या राय हे एकेकाळी बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल्सपैकी एक होते. नव्वदच्या दशकात या दोघांनी आपल्या लव्हस्टोरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. ...
Chaava Vs Sikandar : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा 'सिकंदर' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'छावा'च्या पहिल्या दिवसाच्या कमाईपुढे हा चित्रपट फारसा कमाल दाखवू शकलेला नाही. ...