लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या, मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

Worst indian actor कोण? गुगल म्हणतो, सलमान खान!! - Marathi News | Who is the Worst Indian actor? Google says, Salman Khan !! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Worst indian actor कोण? गुगल म्हणतो, सलमान खान!!

सलमान खानच्या ‘रेस3’ या नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटाला समीक्षकांनी फार दाद दिली नाही. पण सलमानच्या चाहत्यांना यामुळे जराही फरक पडला नाही. ...

अश्वामीला लॉंच करणार सलमान! ‘दबंग-३’ ची चर्चा   - Marathi News | Salman will launch Ashwami! Discussion of 'Dabang-3' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अश्वामीला लॉंच करणार सलमान! ‘दबंग-३’ ची चर्चा  

सुपरस्टार सलमान खानने अनिल कपूरची मुलगी सोनम कपूर आणि शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत रोमान्स केला आहे. २०१० मध्ये सोनाक्षीने सलमानच्या ‘दबंग’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. ...

'रेस 3'वरील जोक्सचा सोशल मीडियात धुमाकूळ, बघा प्रेक्षकांच्या अफलातून प्रतिक्रिया! - Marathi News | Jokes on 'Race 3' viral in social media, watch the audience reaction! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रेस 3'वरील जोक्सचा सोशल मीडियात धुमाकूळ, बघा प्रेक्षकांच्या अफलातून प्रतिक्रिया!

भलीमोठी स्टारकास्ट असूनही हा सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करु शकला नाही. त्यामुळे पहिल्यांदाच सलमानचा सिनेमा इतक्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियातून ट्रोल केला जात आहे.  ...

सलमानच्या 'रेस-3' सोबत सनी देओलचं खास कनेक्शन, ट्विट करुन केला खुलासा! - Marathi News | Did you know this Race 3 and Gadar connection, revealed by Sunny Deol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या 'रेस-3' सोबत सनी देओलचं खास कनेक्शन, ट्विट करुन केला खुलासा!

बॉबीच्या या सिनेमाबाबत त्याच्या परिवारातील सदस्यही खूश आहेत. सनी देओलने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन बॉबीला शुभेच्छा दिल्या आणि त्यासोबतच या सिनेमासोबतचं खास कनेक्शनही सांगितलं.  ...

Zero Teaser : शाहरुख बसला सलमानच्या कडेवर, 'झिरो'चा नवा धमाकेदार टीझर! - Marathi News | Zero Teaser : First glimpse of Salman Khan special appearance in Shahrukh Khan starrer Zero | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Zero Teaser : शाहरुख बसला सलमानच्या कडेवर, 'झिरो'चा नवा धमाकेदार टीझर!

शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'झिरो' सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. ईद काही दिवसांवर आलीये आणि अशात या सिनेमाचा नवा टीझर रिलीज करण्यात आला आहे.  ...

खुलासा! पत्नीला कधी कधी माधुरी म्हणून हाक मारायचे अनिल कपूर - Marathi News | Revealed! Anil Kapoor big confession, Sometimes he called wife Madhuri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुलासा! पत्नीला कधी कधी माधुरी म्हणून हाक मारायचे अनिल कपूर

सलमानच्या 'दस का दम' मध्येही या सिनेमातील कलाकार गेले होते. त्यावेळी अनिल कपूर यांनी याआधी कधीही न केलेला खुलासा केलाय. ...

धमाका! डान्सिंग अंकल सलमान खानसोबत स्क्रिनवर झळकणार - Marathi News | Salman Khan meets dancing uncle Sanjeev Shrivastava | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धमाका! डान्सिंग अंकल सलमान खानसोबत स्क्रिनवर झळकणार

एका डान्स व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर श्रीवास्तव हे रातोरात स्टार झाले. ...

होय, मी आयपीएलवर सट्टा लावला; अरबाज खानची कबुली - Marathi News | arbaz khan has accepted his involment in IPL betting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होय, मी आयपीएलवर सट्टा लावला; अरबाज खानची कबुली

5 वर्षांपासून बुकी सोनू जालानच्या संपर्कात असल्याची माहिती अरबाजनं पोलिसांना दिली ...