लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या, मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

माधुरी दीक्षितने सांगितली टफीविषयी ही खास गोष्ट, वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | Madhuri Dixit told about hum aapke hain kaun tuffy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधुरी दीक्षितने सांगितली टफीविषयी ही खास गोष्ट, वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

हम आपके है कौनमधील टफीच्या बाबतीतली एक खास गोष्ट माधुरीने या मुलाखतीत सांगितली.  ...

मोहनिश बहलने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट - Marathi News | Mohnish Bahl memorizing laxmikant berde at the time of Hum Aapke Hain Koun 25 years celebration | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोहनिश बहलने लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी सांगितली ही खास गोष्ट

मोहनिश बहलने हम आपके है कौनला 25 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या चित्रपटातील त्याचे सहकलाकार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ...

या अभिनेत्रीला सलमान खानसोबत करायचे आहे लग्न? - Marathi News | ‘Salman Khan is getting married to me’, says Zareen Khan when asked to spread a rumour about herself | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीला सलमान खानसोबत करायचे आहे लग्न?

सलमानसोबत लग्न करण्याची इच्छा आता बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीने व्यक्त केली आहे. ...

सलमान खानच्या या खास मित्राची मुलगी मराठीतून करतेय डेब्यू, नाव वाचून तुम्हालाही वाटेल कौतूक - Marathi News | Mahesh manjrekar to introduce his daughter gauri ingawale as lead actress with marathi film panghrun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या या खास मित्राची मुलगी मराठीतून करतेय डेब्यू, नाव वाचून तुम्हालाही वाटेल कौतूक

बॉलिवूडमध्ये सध्या स्टारकिड्सचा डेब्यू सुरु आहे अशातच सलमान खानच्या खास मित्राची मुलगी बॉलिवूडमधून डेब्यू न करता मराठीतून पदार्पण करतेय. ...

Bigg Boss Marathi 2 : सलमान खानने शिवानी सुर्वेला दिला हा सल्ला - Marathi News | Bigg Boss Marathi 2 : Salman Khan give this advise to Shivani Surve | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2 : सलमान खानने शिवानी सुर्वेला दिला हा सल्ला

बिग बॉस मराठी 2 मधील शिवानीला सलमानने एक खास सल्ला दिला. ...

सलमान खान प्रमाणे शाहरुख खानला करायचीय ही गोष्ट, तुम्हाला वाचून बसेल आश्चर्याचा धक्का - Marathi News | Shahrukh Khan wants to do Action Movie like salman khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान प्रमाणे शाहरुख खानला करायचीय ही गोष्ट, तुम्हाला वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

शाहरुख खानला सलमानप्रमाणेच एक गोष्ट करायची असल्याचे त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले आहे. ...

सलमानच्या पूर्व प्रेयसीची मुलगी आहे खूप सुंदर, पाहा तिचे फोटो - Marathi News | salman khan's ex girlfriend Shaheen Banu's daughter Sayyeshaa pictures | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमानच्या पूर्व प्रेयसीची मुलगी आहे खूप सुंदर, पाहा तिचे फोटो

सलमानच्या पूर्वप्रेयसीची मुलगी प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयाइतकीच तिच्या सौंदर्याची देखील नेहमीच चर्चा रंगलेली असते. ...

Same to Same... फसलात ना...! हा सलमान नाही तर त्याच्यासारखा दिसणारा आहे त्याचा डुप्लिकेट - Marathi News | Same to Same ... Salman Khan Body Double Parvez Kazzi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Same to Same... फसलात ना...! हा सलमान नाही तर त्याच्यासारखा दिसणारा आहे त्याचा डुप्लिकेट

सेम टू सेम दिसणाऱ्या व्यक्तींमध्ये आता बॉलिवूडचा दबंग खान सलमानचाही उल्लेख करावा लागेल. ...