लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सलमान खान

Salman Khan News in Marathi | सलमान खान मराठी बातम्या, मराठी बातम्या

Salman khan, Latest Marathi News

का आली प्रभासवर सलमान खानची नक्कल करण्याची वेळ?, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | When Prabhas imitated the Salman khan in Nach Baliye Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :का आली प्रभासवर सलमान खानची नक्कल करण्याची वेळ?, जाणून घ्या याबद्दल

चक्क प्रभासनं सलमान खानची केली नक्कल ...

हा अभिनेता सुपरस्टार नसला तरी तिन्ही खानांइतकी आहे याच्याकडे संपत्ती, वाचा कोण आहे का? - Marathi News | saif ali khan is as reach as salman khan, shahrukh khan and aamir khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा अभिनेता सुपरस्टार नसला तरी तिन्ही खानांइतकी आहे याच्याकडे संपत्ती, वाचा कोण आहे का?

Saif Ali Khan Property; अभिनेत्याला आमिर, सलमान आणि शाहरुख यांच्यापेक्षा चित्रपट करण्यासाठी कमी पैसे मिळत असले तरी त्याच्याकडे त्यांच्याइतकाच पैसा आहे. ...

सलमान खान या कारणामुळे भडकला दबंग 3 च्या सेटवर, टीमला दिला हा आदेश - Marathi News | Dabangg 3 pics leaked from Jaipur. Salman Khan wants more security on sets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खान या कारणामुळे भडकला दबंग 3 च्या सेटवर, टीमला दिला हा आदेश

दबंग 3 या चित्रपटाच्या सेटवर सलमान चांगलाच भडकला होता आणि त्याचे भडकण्यामागचे कारण ऐकून तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसेल. ...

बिग बॉस 13 सिझनचा पहिला प्रोमो झाला शूट, सलमान बजावणार ही भूमिका - Marathi News | Station Master Salman Khan to ‘speed up’ the Bigg Boss journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस 13 सिझनचा पहिला प्रोमो झाला शूट, सलमान बजावणार ही भूमिका

बिग बॉसच्या नवीन सीझनमध्ये सर्व सेलिब्रिटींचा समावेश असणार आहे, आणि त्या पंच मुळे सुरूवातीपासूनच सीझनचा मनोरंजनाचा बार उंचावला जाणार आहे. ...

भाईजानची ही अभिनेत्री बॉलिवूडमधून झाली होती गायब, आता करतेय हे काम - Marathi News | Salman Khan's actress Bhumika Chawla comeback soon in bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाईजानची ही अभिनेत्री बॉलिवूडमधून झाली होती गायब, आता करतेय हे काम

सलमान खानसोबत झळकलेल्या बॉलिवूडच्या अभिनेत्रीनं लग्नानंतर सिनेइंडस्ट्रीतून गायब झाली आहे. ...

Birthday Special: भूमिका चावलाला नशीबाने मिळाली होती ‘निर्जला’ची भूमिका  - Marathi News | bhumika chawla birthday special know about her personal life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Birthday Special: भूमिका चावलाला नशीबाने मिळाली होती ‘निर्जला’ची भूमिका 

सन 2003 मध्ये प्रदर्शित सलमान खान स्टारर ‘तेरे नाम’ या चित्रपटातील निर्जला आठवते? राधे नावाचा कॉलेजमधला एक टपोरी युवक आणि साधी सरळ निर्जला यांची ही लव्हस्टोरी तुफान गाजली होती. अभिनेत्री भूमिका चावलाने या चित्रपटात निर्जलाची भूमिका साकारली होती. ...

ऐश्वर्याच्या ‘डुप्लिकेट’ने केले बोल्ड फोटोशूट, पाहून व्हाल ‘क्लीनबोल्ड’ - Marathi News | Aishwarya Rai Bachchan's look alike Sneha Ullal looks super glamorous in viral photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्याच्या ‘डुप्लिकेट’ने केले बोल्ड फोटोशूट, पाहून व्हाल ‘क्लीनबोल्ड’

अभिनेत्री ऐश्वर्या रायची ‘डुप्लिकेट’ म्हणून ओळखली जाणारी ही अभिनेत्री सध्या जाम चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे, तिचे बोल्ड फोटोशूट. ...

ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन मिकानंतर सलमान खानवर घालणार बंदी? - Marathi News | Film Federation of India warns Salman Khan for this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन मिकानंतर सलमान खानवर घालणार बंदी?

पाकिस्तानात परफॉर्म केल्यामुळे ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने मिकावर बंदी घातली आहे आणि आता मिकामुळेच सलमान अडचणीत येणार आहे. ...