लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सैराट 2

सैराट 2, मराठी बातम्या

Sairat 2 movie, Latest Marathi News

सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे.
Read More
आर्ची उर्फ रिंकू राजगुरूचं ठरलं का लग्न?; साडीतील फोटोंमुळे रंगलीय चर्चा - Marathi News | Did Archie alias Rinku Rajguru get married ?; Colorful discussion due to photos in saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर्ची उर्फ रिंकू राजगुरूचं ठरलं का लग्न?; साडीतील फोटोंमुळे रंगलीय चर्चा

रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) सोशल मीडियावरील लेटेस्ट फोटोमुळे चर्चेत आली आहे. ...

कारण मी मी आहे...! ‘सैराट’फेम तानाजी गळगुंडेनं केलं न्यूड फोटोशूट - Marathi News | sairat fame tanaji galgunde nude photoshoot for body positivity viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कारण मी मी आहे...! ‘सैराट’फेम तानाजी गळगुंडेनं केलं न्यूड फोटोशूट

‘सैराट’ सिनेमा आठवला की, पाठोपाठ आठवतात ते आर्ची-परश्या, लंगड्या, सल्या. तूर्तास चर्चा आहे ती ‘लगंड्या’ची भूमिका साकारणारा अभिनेता तानाजी गळगुंडे याची... ...

'वेळच आहे सर्वकाही..!', रिंकू राजगुरूच्या फोटोसोबत कॅप्शनने वेधले सर्वांचे लक्ष - Marathi News | 'Time is everything ..!', Caption with Rinku Rajguru's photo caught everyone's attention | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेळच आहे सर्वकाही..!', रिंकू राजगुरूच्या फोटोसोबत कॅप्शनने वेधले सर्वांचे लक्ष

अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटो आणि त्याला दिलेल्या कॅप्शनमुळे चर्चेत आली आहे. ...

नागराज मंजुळेचा जुना फोटो होतोय व्हायरल, आधीचा लूक आणि आताचा लूक पाहून तुम्हीही चक्रावून जाल - Marathi News | Then and now: You Will Amazed To See Sairat Fame Director Nagraj Manjule Old Pic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागराज मंजुळेचा जुना फोटो होतोय व्हायरल, आधीचा लूक आणि आताचा लूक पाहून तुम्हीही चक्रावून जाल

मराठी चित्रपटसृष्टीत शंभर कोटींची कमाई करून नवा इतिहास रचणारा चित्रपट म्हणजे सैराट. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाने रसिकांना जणू काही याड लावलं होतं. ...

'सैराट'नंतर रिंकू राजगुरूमध्ये झाला कायापालट, खुद्द अभिनेत्रीनेच सांगितले या मागचे कारण - Marathi News | After 'Sairat', Rinku Rajguru underwent a transformation, the reason given by the actress herself | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सैराट'नंतर रिंकू राजगुरूमध्ये झाला कायापालट, खुद्द अभिनेत्रीनेच सांगितले या मागचे कारण

अभिनेत्री रिंकू राजगुरूने सैराटनंतर स्वतःमध्ये खूप बदल केला आहे. त्यामुळे बऱ्याचदा ती ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. ...

अरे व्वा..! रिंकू राजगुरूला मराठी सिनेइंडस्ट्रीत काम करताना वाटतो आपलेपणा, वाचा सविस्तर - Marathi News | Wow ..! While working in Marathi Cineindustry, Rinku Rajguru feels familiarity, read in detail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे व्वा..! रिंकू राजगुरूला मराठी सिनेइंडस्ट्रीत काम करताना वाटतो आपलेपणा, वाचा सविस्तर

रिंकू राजगुरूने मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेइंडस्ट्रीत अभिनयाच्या जोरावर आपली छाप उमटविली आहे. ...

रिंकू राजगुरूच्या स्माईलनं चाहत्यांना लावलं याड, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Rinku Rajguru's smile captivates fans, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिंकू राजगुरूच्या स्माईलनं चाहत्यांना लावलं याड, व्हिडीओ होतोय व्हायरल

अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने नुकताच एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

5 Years Of Sairat : आज जी काही आहे ती 'सैराट'मुळेच; रिंकू राजगुरूने सांगितला आयुष्यातील 'टर्निंग पॉइंट' - Marathi News | 5 Years Of Sairat: Everything we have today is because of Sairat; Rinku Rajguru describes 'turning point' in life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :5 Years Of Sairat : आज जी काही आहे ती 'सैराट'मुळेच; रिंकू राजगुरूने सांगितला आयुष्यातील 'टर्निंग पॉइंट'

प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एक मैलाचा दगड येणं महत्वाचं असतं जिथून त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळते. तसंच काहीस झालं, अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या बाबतीत. ...