लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सैराट 2

सैराट 2, मराठी बातम्या

Sairat 2 movie, Latest Marathi News

सैराट या चित्रपटातील प्रेमकथा तर प्रेक्षकांच्या मनाला प्रचंड भावली होती. या चित्रपटातील आर्ची, परशा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना आपल्याशा वाटल्या होत्या. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटासाठी रिंकू राजगुरूला देखील राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी या चित्रपटाने त्यांना स्टार बनवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे.
Read More
जाणून घ्या काय करतेय, सैराटमधील आर्चीची मैत्रीण आनी, अभिनय नव्हे तर या क्षेत्रात केले करियर - Marathi News | sairat fame anuja mule is working as lawyer now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जाणून घ्या काय करतेय, सैराटमधील आर्चीची मैत्रीण आनी, अभिनय नव्हे तर या क्षेत्रात केले करियर

सैराट या चित्रपटात आर्चीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत म्हणजेच आनीच्या भूमिकेत आपल्याला अनुजा मुळेला पाहायला मिळाले होते. ...

VIDEO: रिंकू राजगुरूचा नवीन लूक पाहिलात का?, अभिनेत्रीनं शेअर केला व्हिडीओ - Marathi News | VIDEO: Have you seen Rinku Rajguru's new look ?, shared by the actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: रिंकू राजगुरूचा नवीन लूक पाहिलात का?, अभिनेत्रीनं शेअर केला व्हिडीओ

रिंकू राजगुरूने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ...

रिंकू राजगुरू म्हणतेय, 'प्रत्येक चित्रपट 'सैराट'सारखा यशस्वी ठरेलच असे नाही' - Marathi News | Rinku Rajguru says, 'Not every film will be as successful as' Sairat '' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिंकू राजगुरू म्हणतेय, 'प्रत्येक चित्रपट 'सैराट'सारखा यशस्वी ठरेलच असे नाही'

२०१६ साली सैराट चित्रपट प्रदर्शित झाला आणि एका रात्रीत रिंकू राजगुरू स्टार झाले. ...

आकाश ठोसरने पैलवान मित्रांसाठी शेअर केला व्हिडीओ, म्हणाला - 'खास माझ्या मातीतल्या पैलवान मित्रांसाठी...!' - Marathi News | Akash Thosar shared the video for wrestling friends, saying - 'Especially for wrestling friends from my soil ...!' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आकाश ठोसरने पैलवान मित्रांसाठी शेअर केला व्हिडीओ, म्हणाला - 'खास माझ्या मातीतल्या पैलवान मित्रांसाठी...!'

वॉर-एपिक सिरीज ‘१९६२: दि वॉर इन दि हिल्‍स’मध्‍ये आकाश प्रमुख भूमिकेत आहे. ...

'सैराट'मधील लंगड्या पुन्हा एकदा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | 'Sairat' fame Tanaji Galgunde are coming to the audience once again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सैराट'मधील लंगड्या पुन्हा एकदा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

सैराटमधील परश्याचा मित्र बाळ्या याला अजूनही प्रेक्षक विसरले नाहीत. ...

बाबो..! रिंकू राजगुरू दिवसेंदिवस होत चाललीय अधिकच ग्लॅमरस, फोटोंची होतेय चर्चा - Marathi News | OMG ..! Rinku Rajguru is becoming more and more glamorous day by day, there is talk of photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो..! रिंकू राजगुरू दिवसेंदिवस होत चाललीय अधिकच ग्लॅमरस, फोटोंची होतेय चर्चा

नुकतेच रिंकूने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. ...

आकाश ठोसरला मिळाला त्याचा ड्रीम रोल, नवीन लूकमध्ये दिसतोय डॅशिंग - Marathi News | Akash Thosar Roped in for 1962: The War In The Hills; calls it his “dream role” | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आकाश ठोसरला मिळाला त्याचा ड्रीम रोल, नवीन लूकमध्ये दिसतोय डॅशिंग

महेश मांजरेकर दिग्‍दर्शित या सिरीजमध्‍ये अभय देओल व सुमीत व्‍यास यांच्‍यासह इतर प्रतिष्ठित कलाकार देखील आहेत. या कलाकारांची नावे लवकरच सांगण्‍यात येतील. ...

रिंकू राजगुरूने सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ, तिच्या अदा पाहून चाहते झाले फिदा - Marathi News | Rinku Rajguru shared the video on social media, fans became fascinated by her pay | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिंकू राजगुरूने सोशल मीडियावर शेअर केला व्हिडीओ, तिच्या अदा पाहून चाहते झाले फिदा

रिंकू राजगुरूने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...