Dilip kumar twitter account: दिलीप कुमार यांच्या पश्चातही हे अकाऊंट सुरु होतं. परंतु, आता ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून फैजल फारुखी यांनीच ट्विट करुन याविषयीची माहिती दिली आहे. ...
'मैं उन्हे सच्चा प्यार करती हूं और वे मेरी जिंदगी है'', असे सायरा बानो सतत म्हणायच्या. लोकांनी माझे कौतुक करावे, लोकांनी मला पतीव्रता म्हणावे, म्हणून मी दिलीप साहेबांची काळजी घेत नाही तर त्यांच्यावरच्या प्रेमापोटी मी त्यांची काळजी घेतेय. ...
हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (मोहम्मद युसुफ खान) यांचे नाशिकशी बालपणाचे ऋणानुबंध जोडले गेले आहेत. त्यांच्या आई-वडिलांच्या कबरी आजही त्याची साक्ष देतात. येथील छावणी परिषदेच्या देवळाली कॅम्प भागात त्यांचे बालपण गेले. ...