lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायरा बानू

सायरा बानू

Saira banu, Latest Marathi News

दिलीप कुमार यांनी दुसरं लग्न का केलं?; निधनानंतर Google वर होतंय सर्च - Marathi News | Google search trend for knowing reason behind Dilip Kumar's 2nd marriage, check here | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलीप कुमार यांनी दुसरं लग्न का केलं?; निधनानंतर Google वर होतंय सर्च

30 मे, 1980 मध्ये बंगलौर मध्ये पाकिस्तानच्या आसमा रेहमानशी दिलीप कुमार यांनी दुसरे लग्न केले. दिलीप कुमार यांच्या दुस-या लग्नामुळे प्रचंड चर्चा लागल्या. ...

दिलीप कुमार यांनी फक्त १२ लाखांत साइन केला होता शेवटचा सिनेमा, मागे ठेवली इतक्या कोटींची मालमत्ता - Marathi News | Dilip Kumar had signed the last movie for only Rs 12 lakh, leaving behind assets worth crores | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलीप कुमार यांनी फक्त १२ लाखांत साइन केला होता शेवटचा सिनेमा, मागे ठेवली इतक्या कोटींची मालमत्ता

बॉलिवूडमधील अभिनेते दिलीप कुमार यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला. ...

एक ‘कोहिनूर’ सायरा बानोंनी शेवटपर्यंत प्राणपणाने जपला...; रोज न चुकता काढायच्या दृष्ट  - Marathi News | saira banu used to do sadka to protect dilip kumar from evil eye | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक ‘कोहिनूर’ सायरा बानोंनी शेवटपर्यंत प्राणपणाने जपला...; रोज न चुकता काढायच्या दृष्ट 

दिलीप कुमार ही परमेश्वराने मला दिलेली मोठी भेट आहे, असे सायरा प्रत्येक मुलाखतीत सांगत. दिलीप कुमार यांना वाईट प्रवृत्तीपासून वाचवण्यासाठी सायरा रोज त्यांची दृष्ट काढत. ...

VIDEO : सायरा बानो नि:शब्द...! रूग्णवाहिकेत दिलीप कुमार यांच्या पार्थिवाला एकटक न्याहाळत राहिल्या... - Marathi News | dilip kumar death funeral at 5pm in mumbai to be taken home first | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : सायरा बानो नि:शब्द...! रूग्णवाहिकेत दिलीप कुमार यांच्या पार्थिवाला एकटक न्याहाळत राहिल्या...

VIDEO : आज संध्याकाळी 5 वाजता दिलीप कुमार यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. अंत्यविधीसाठी केवळ 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. ...

ट्रॅजेडी सिनेमांचा दिलीप कुमारांवर होऊ लागला होता गंभीर परिणाम, जावे लागले होते सायकॅट्रिस्टकडे - Marathi News | Tragedy movies were having a serious effect on Dilip Kumar, he had to go to a psychiatrist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ट्रॅजेडी सिनेमांचा दिलीप कुमारांवर होऊ लागला होता गंभीर परिणाम, जावे लागले होते सायकॅट्रिस्टकडे

ट्रॅजिक भूमिकांचा दिलीप कुमार यांच्या तब्येतीवर गंभीर परिणाम होऊ लागला होता. ...

Dilip Kumar Died: युसूफ खान ते दिलीप कुमार...असा होता ट्रॅजेडी किंगचा बॉलिवूडमधील प्रवास - Marathi News | From Yusuf Khan to Dilip Kumar ... this was the journey of Tragedy King in Bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dilip Kumar Died: युसूफ खान ते दिलीप कुमार...असा होता ट्रॅजेडी किंगचा बॉलिवूडमधील प्रवास

बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते मोहमद युसूफ खान उर्फ दिलीपकुमार (Tragedy King DilipKumar) यांचे निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. ...

दिलीप कुमार यांचा फोटो पोस्ट करत सायरा बानू यांनी दिली तब्येतीविषयी माहिती - Marathi News | Saira Banu: Dilip Kumar's health is stable | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलीप कुमार यांचा फोटो पोस्ट करत सायरा बानू यांनी दिली तब्येतीविषयी माहिती

सायरा बानू यांनी दिलीप कुमार यांचा फोटो पोस्ट करत हा काहीच तासांपूर्वीचा फोटो असल्याचे त्यासोबत लिहिले आहे.  ...

दिलीप कुमार रूग्णालयात भरती, सायरा बानो यांनी दिली तब्येतीची माहिती - Marathi News | saira banu shares dilip kumar health update says will get discharged from the hospital soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिलीप कुमार रूग्णालयात भरती, सायरा बानो यांनी दिली तब्येतीची माहिती

Dilip Kumar health update : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना प्रकृती कारणास्तव मुंबईच्या हिंदुजा रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. ...