कन्नौजमधून अखिलेश यादव लढणार निवडणूक, आज उमेदवारी अर्ज दाखल करणार! आयपीएल २०२४ चा 'Impact' चुकतोय! भारताच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप तयारीत अडथळा ठरतोय दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला; डेव्हिड मिलर, राशिद खान यांचा संघर्ष अपयशी रिषभ पंतचा 'MAD'नेस! हेलिकॉप्टर शॉट अन् १३ चेंडूंत ६८ धावांची आतषबाजी; T20WC साठी दावेदारी अक्षर पटेलचं प्रमोशन कामी आलं, रिषभ पंतनेही झोडलं! गुजरातसमोर तगडं लक्ष्य उभं केलं खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग लोकसभा लढविणार; माजी खासदार वकिलाची घोषणा पृथ्वी शॉच्या विकेटवरून वाद! फ्रँचायझीने अम्पायरच्या निर्णयावर घेतला संशय, गांगुली नाराज दिल्लीने तिसऱ्या क्रमांकावर अक्षर पटेलला पाठवले आणि त्यांनी या क्रमांकावर ७ वेगवेगळ्या फलंदाजांना ट्राय केले. जॅक फ्रेझर मॅकगर्कने त्याची फटकेबाजी सुरूच ठेवली होती, परंतु २३ धावांवर संदीप वॉरियर्सच्या चेंडूवर तो झेलबाद झाला. दिल्लीला ३५ धावांवर पहिला धक्का बसला. शुबमन गिल त्याचा १००वा आयपीएल सामना खेळतोय आणि सामन्यापूर्वी त्याचा सत्कार केला गेला. GT ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे माझी इथे प्रॉपर्टी, तिथे प्रॉपर्टी...! आरोपांवर निलेश लंकेंची प्रतिक्रिया आली, संपत्ती किती? मुंबई: मध्य रेल्वेची कल्याणच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत, कुर्ला-घाटकोपर दरम्यान वाहतूक खोळंबली उद्धव बाबू... तुम्ही बाळासाहेबांचे सर्व संस्कार सोडले, एकनाथ शिंदे...; अमित शाह यांची अमरावतीतून टीका वन नेशन-वन इलेक्शनबाबत मोदींचा काय आहे प्लॅन?; राजनाथ सिंह यांचा खुलासा एवढे काम केले, तरी तिकीट कापले; लडाखचे भाजपा खासदार नामग्याल बंडखोरीच्या तयारीत IPL 2024 Play Off Scenario : १४ गुण मिळवूनही RRचे स्थान पक्के नाही, तर २ गुण असलेल्या RCB चे पॅकअप नाही ‘शाहू छत्रपती’च्या विरोधातील बंडखोरी भोवली; बाजीराव खाडे काँग्रेसमधून सहा वर्षासाठी निलंबीत आम्ही श्रीमंत लोक, गरीब देशात खेळायला जात नाही! वीरेंद्र सेहवागने केली गिलख्रिस्टची बोलती बंद यवतमाळ जिल्ह्यात पुसदच्या सभेत नितीन गडकरींना भोवळ India vs Pakistan मालिका सोडा... चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आम्ही पाकिस्तानात नाही जाणार!
Saira banu, Latest Marathi News
सायरा बानो यांच्या पायाजवळ बसून आमिर खानने दिलीप कुमार यांच्या आठवणी केल्या ताज्या ...
Saira banu: सायरा बानो आणि दिलीप कुमार यांच्या वयात २२ वर्षांचं अंतर होतं. मात्र, तरीही त्यांनी नेटाने संसार केला. ...
सायराने दिलीप कुमार यांना पाहताच क्षणी ठरवलं होतं की, लग्न करेल तर यांच्याशीच. ...
Dilip Kumar 100 Birth Anniversary : दिलीप कुमार यांचं पोस्टर बघताच, सायरा त्या पोस्टरजवळ गेल्यात. बराच वेळ त्यांनी त्या पोस्टरवर हात फिरवला.... ...
Saira Banu Broke Down For Dilip Kumar : दिलीप कुमार यांच्या निधनानं त्यांच्या पत्नी सायरा बानो (Saira Banu ) यांना मोठा धक्का बसला होता. अद्यापही त्या यातून सावरू शकलेल्या नाहीत. दिलीप कुमार यांचं नाव ऐकताच त्यांचे डोळे पाणावतात. ...
दिलीप कुमार (Dilip Kumar) हे 60 च्या दशकाचे सुपरस्टार होते. रसिक त्यांच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहायचे.सायरा बानो (saira banu) या त्यांच्या मोठ्या चाहत्या होत्या. ...
Dilip kumar twitter account: दिलीप कुमार यांच्या पश्चातही हे अकाऊंट सुरु होतं. परंतु, आता ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून फैजल फारुखी यांनीच ट्विट करुन याविषयीची माहिती दिली आहे. ...
'मैं उन्हे सच्चा प्यार करती हूं और वे मेरी जिंदगी है'', असे सायरा बानो सतत म्हणायच्या. लोकांनी माझे कौतुक करावे, लोकांनी मला पतीव्रता म्हणावे, म्हणून मी दिलीप साहेबांची काळजी घेत नाही तर त्यांच्यावरच्या प्रेमापोटी मी त्यांची काळजी घेतेय. ...