मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू
Shirdi Sai Baba Latest News in Marathi | साईबाबा मराठी बातम्या FOLLOW Saibaba, Latest Marathi News
रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शिर्डीतील साई संस्थानने राज्य सरकारला तब्बल पाचशे कोटींचे बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. ...
श्री साई भक्त सेवा मंडळाच्या वतीने श्री साई पादुका व रथ मिरवणूक २७ नोव्हेंबर रोजी परभणी शहरात दाखल होत आहे. चार दिवस शहरातील विविध भागात यानिमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
पंतप्रधान मोदी साईंच्या चरणी लीन ...
फकीर असलेल्या साईबाबांच्या खजिन्यातून विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर पावणे दोन कोटी रुपयांच्या चांदीची लयलूट करण्यात आली. ...
शुक्रवारी सोहळयाचा समारोप : पंतप्रधान राहणार उपस्थित ...
चैतनमयी व भक्तीमय वातावरणात हजारो भाविकांनी शिर्डीस्थित ‘साई ’ पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतल्यानंतर व दोन दिवसांच्या मुक्कामानंतर पादुकांचे बुधवारी दुपारी शिर्डीकडे प्रस्थान झाले. यावेळी भक्तांनी किणी टोल नाक्यापर्यंत जाऊन निरोप दिला. ...
आगमनाची आरती, फुलांचा सडा व पारंपारिक वाद्यांचा गजर, मध्यान्ह आरती, धुपारती अशा विविध धार्मिक उपक्रमांनी शिर्डी स्थित श्री साईंच्या पादुका मंगळवारी भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या. ...
साईबाबांच्या समाधीला १८ आॅक्टोबरला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. साईबाबांचा समाधी शताब्दी महोत्सव सध्या सुरू आहे. ...