लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
साईबाबा मंदिर

साईबाबा मंदिर

Saibaba mandir, Latest Marathi News

सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS) - Marathi News | Nita Ambani visited Shri Sai Baba Samadhi temple bowed to Sai Baba took blessings see photos | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)

Nita Ambani Shirdi Sai Baba Temple Visit: नीता अंबानी पारंपरिक पोशाखात मंदिरात आल्या आणि साईचरणी नतमस्तक झाल्या. ...

Thalapathy Vijay: निवडणूक निकालापूर्वी थलपति विजय शिर्डीला पोहोचला, साईबाबांचा आशीर्वाद घेतला; चाहत्यांची गर्दी - Marathi News | thalapathy vijay took blessings at shirdi saibaba temple before election results | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Thalapathy Vijay: निवडणूक निकालापूर्वी थलपति विजय शिर्डीला पोहोचला, साईबाबांचा आशीर्वाद घेतला; चाहत्यांची गर्दी

अभिनय करिअरमधील कमालीच्या लोकप्रियतेनंतर आता राजकारणातील करिअरमध्येही यश मिळावं असं मागणं त्याने मागितलं आहे. ...

Shirdi: गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर टाटा मोटर्सकडून २५.६९ लाखांची अलिशान कार साई चरणी दान - Marathi News | Tata Sierra Donated to Shirdi Saibaba Sansthan; Pune Region Dealers Offer 25.69 Lakh SUV on Ganesh Jayanti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर टाटा मोटर्सकडून २५.६९ लाखांची अलिशान कार साई चरणी दान

Shirdi Saibaba Sansthan: आज गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर टाटा मोटर्स पुणे रिजनच्या सर्व डीलर्सतर्फे श्री साईबाबा संस्थानला २५ लाख ६९ हजार १९३ किमतीची टाटा सिएरा कार दान करण्यात आली. संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते वाहनाचे पूजन करून चावी ...

८ दिवसांत ८ लाखांहून अधिक भाविक साईचरणी, तब्बल २३ कोटींचे दान; नाताळ, नववर्ष उत्सवात देणगी - Marathi News | more than 8 lakh devotees visit sai charani in 8 days donate 23 crores donations during christmas new year celebrations | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :८ दिवसांत ८ लाखांहून अधिक भाविक साईचरणी, तब्बल २३ कोटींचे दान; नाताळ, नववर्ष उत्सवात देणगी

या बाबतची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.  ...

Shirdi Sai Baba: आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ - Marathi News | dubai devotees donate 55 lakh rupees gold to shirdi sai baba mandir now you can have darshan of sai baba through the golden window | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ

Shirdi Sai Baba Donation News: देश-विदेशातील लाखो भाविकांची साईबाबांवर अढळ श्रद्धा आहे. भाविकांकडून साईबाबांच्या चरणी भरभरून दान अर्पण केले जाते. ...

सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास - Marathi News | shirdi sai baba mandir celebrate diwali in a flash of gold jewellery worth 2 crore 50 lakh is displayed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास

मंदिराचा गाभारा, कळस आणि परिसर लाखो दिव्यांच्या रोषणाईने आणि रंगीबेरंगी फुलांच्या मनमोहक सजावटीने उजळून निघाला होता. ...

सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार - Marathi News | Shirdi's Sai Baba temple shines golden on the occasion of Diwali Lakshmi Puja | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार

प्रवेशद्वारावरील आकर्षक रांगोळ्यांनी भक्तांचे स्वागत केले. फटाक्यांच्या आतषबाजीने आसमंत उजळून निघाला. ...

साईबाबा संस्थानच्या प्रसादाचा भाव वाढला; लाडूच्या पाकिटासाठी द्यावे लागणार अधिक पैसे - Marathi News | price of Shri Sai Baba Bundi Laddu Prasad has been increased by 50 percent | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईबाबा संस्थानच्या प्रसादाचा भाव वाढला; लाडूच्या पाकिटासाठी द्यावे लागणार अधिक पैसे

साईबाबा संस्थानच्या प्रसादासाठी मोजावे लागणार अधिकचे पैसे ...