मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
Sai Tamhankar News in Marathi | साई ताम्हणकर मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Sai tamhankar, Latest Marathi News
Medium Spicy Marathi Movie: शहरी जीवनातील मानवी नातेसंबंध, प्रेम आणि विवाह याबद्दल खुसखुशीत भाष्य करणारा ‘मीडियम स्पाइसी’ चित्रपट येत्या १७ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...
Sai Tamhankar : नुकतेच सई ताम्हणकर हिने चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सिनेइंडस्ट्रीत तिला आलेल्या अनुभवांबद्दल सांगितले आहे. ...
Sai Tamhankar : ‘नो एंट्री, पुढे धोका आहे’ सिनेमात सईनी बिकिनी शॉट देऊन मराठी इंडस्ट्रीत खळबळ उडवून दिली होती. त्यावेळी सईच्या बिकिनी शॉटची चांगलीच चर्चा झाली होती. ...
Sai Tamhankar: सई ताम्हणकरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दलचे एक सीक्रेट सांगितले आहे. या अभिनेत्यासोबत तिने एक सिनेमा देखील केला असल्याचे तिने यावेळी सांगितले. ...
मराठी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्री एकमेकींच्या चांगल्या मैत्रीणी आहेत. ...
Anvita phaltankar: अन्विताने सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांच्या 'वजनदार' या चित्रपटातील 'गोलु पोलू' या गाण्यावर व्हिडीओ केला आहे. ...
सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar )या दोघीही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. ...
मराठी सिनेइंडस्ट्रीत असेही काही जोडपे आहेत ज्यांनी अचानक वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला. ...