लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर

Sachin tendulkar, Latest Marathi News

Virat Kohli Gift to Sachin Tendulkar: 'माझे अश्रू त्यावेळी काही केल्या थांबत नव्हते', सचिनने जगासमोर आणली विराटची हळवी बाजू - Marathi News | virat kohli priceless gift to sachin tendulkar tears at retierment day sacred thread story of kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'माझे अश्रू त्यावेळी काही केल्या थांबत नव्हते', सचिनने जगासमोर आणली विराटची हळवी बाजू

Virat Kohli Gift to Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानं विराट कोहलीची एक हळवी बाजू जगासमोर आणली आहे. सचिननं एका मुलाखतीत त्याच्या निवृत्तीवेळीच्या सामन्याची आठवण करुन देत विराट कोहलीसोबतचा एक किस्सा सर्वांना सांगितला. ...

Arjun Tendulkar Mumbai Indians Sachin Tendulkar : अर्जुनचे सामने पाहायला मी कधीही जात नाही, कारण... - सचिन तेंडुलकर - Marathi News | Sachin Tendulkar never watches his son Arjun Tendulkar play cricket matches here is the reason | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मी अर्जुनचे सामने पाहायला कधीही जात नाही, कारण... - सचिन तेंडुलकर

Mumbai Indians संघाने बोली लावल्यापासून अर्जुनबाबतच्या चर्चा क्रिकेटवर्तुळात रंगलेल्या आहेत. ...

IND vs WI, 1st T20I Live Updates : रवी बिश्नोईने पदार्पणातच सचिन तेंडुलकरचा १६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; पण, निकोलस पूरनने विंडीजचा डाव सावरला - Marathi News | IND vs WI, 1st T20I Live Updates : Ravi Bishnoi break Sachin Tendulkar record on his T20I debut, Fifty by Nicholas Pooran in 38 balls,  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी बिश्नोईने पदार्पणातच सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला; निकोलस पूरनने विंडीजचा डाव सावरला

India vs West Indies, 1st T20I Live Updates : पदार्पणवीर रवी बिश्नोईने ( Ravi Bishnoi) भारत-वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात प्रभावी कामगिरी केली. ...

Mithali Raj: सचिन तेंडुलकरपेक्षा मिताली राजने भारतीय क्रिकेटची सर्वाधिक काळ केली सेवा; मोडला मोठा विक्रम - Marathi News | Mithali Raj News| Mithali Raj breaks Sachin Tendulkar's record; Became the first cricketer to play ODI cricket for the longest time | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरपेक्षा मिताली राजने भारतीय क्रिकेटची सर्वाधिक काळ केली सेवा; मोडला मोठा विक्रम

12 फेब्रुवारीपासून भारतातील क्रिकेट चाहते आयपीएल लिलाव 2022 च्या बातम्यांमध्ये मग्न होते, त्यामुळे मितालीच्या विक्रमाची कुठेही चर्चा झाली नाही. ...

Sachin Tendulkar MS Dhoni Mumbai Indians IPL 2022: सचिन तेंडुलकरमुळे मुंबई इंडियन्सला MS धोनीला संघात घेता आलं नाही! तुम्हाला माहिती आहे का याचं कारण? - Marathi News | MS Dhoni was not purchased by Mumbai Indians because of Sachin Tendulkar Here is the reason IPL 2022 Mega Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: सचिनमुळे धोनीची 'मुंबई इंडियन्स'कडून खेळण्याची संधी हुकली; नक्की काय घडलं?

MS धोनी मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसला असता पण... ...

Lata Mangeshkar : लतादीदींचे 1.5 कोटी फॉलोअर्स, पण केवळ 9 व्यक्तींना करायच्या फॉलो - Marathi News | Lata Mangeshkar : Lata Mangeshkar's 1.5 crore followers, but only 9 people want to follow on twitter | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :लतादीदींचे 1.5 कोटी फॉलोअर्स, पण केवळ 9 व्यक्तींनाच करायच्या फॉलो

लता दिदी आपल्या ट्विटवर अकाऊंटवरुन चाहत्यांशी आणि दिग्गजांशी कनेक्ट होत्या. त्यामुळेच ट्विटरवर त्यांना 1.49 कोटी म्हणजेच जवळपास दीड कोटी फॉलोअर्स आहेत, पण त्या केवळ 9 व्यक्तींना फॉलो करायच्या. ...

Lata Mangeshkar : ती फायनल मॅच पाहताना लतादीदींना झाला अत्यानंद, शेजारीच बसला होता सचिन - Marathi News | Lata Mangeshkar: Lata was overjoyed watching the final match of IPL 2018, Sachin was sitting next to her | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lata Mangeshkar : ती फायनल मॅच पाहताना लतादीदींना झाला अत्यानंद, शेजारीच बसला होता सचिन

लता मंगेशकर यांचा लहान भाऊ ह्रदयनाथ हे क्रिकेट खेळायचे. त्यामुळे, लता दिदींना क्रिकेट खूप आवडायचं ...

Sara Tendulkar Lunch Date Mystery Boy: सारा तेंडुलकर सोबत 'लंच डेट'वर जाणारी ती खास व्यक्ती कोण? सोशल मीडियावर चर्चांना जोर - Marathi News | Sara Tendulkar spotted on Lunch Date with someone special some netizens guess mystery boy is Siddharth Kerkar from Goa Vacation see photos | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सारा तेंडुलकरसोबत 'लंच डेट'वर दिसलेल्या 'त्या' खास व्यक्तीची होतेय चर्चा

साराबरोबर तिच्याच कारमध्ये बसून 'तो' मुलगा निघून गेला. काही नेटिझन्सने तो मुलगा कोण असेल याचा अंदाज लावला. ...