लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर

Sachin tendulkar, Latest Marathi News

लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये 'क्रिकेटच्या देवाचा' पुतळा - Marathi News | Statue of sachin tendulkar in Lonavla Wax Museum | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये 'क्रिकेटच्या देवाचा' पुतळा

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मेणाचा पुतळा भारतातील पहिले वॅक्स म्युझियम असलेल्या लोणावळ्यातील वॅक्स म्युझियममध्ये बनविण्यात आला आहे. ...

सचिन तेंडुलकरने दिल्या आपला विक्रम मोडणाऱ्या कोहलीला 'या' खास शुभेच्छा - Marathi News | Sachin Tendulkar gave his best wishes to Kohli, who broke his record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरने दिल्या आपला विक्रम मोडणाऱ्या कोहलीला 'या' खास शुभेच्छा

भारताचा कर्णधार विराट कोहलीने असाच एक विक्रम रचला आहे. हा विक्रम रचताना त्याने भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरला पिछाडीवर टाकलं आहे. ...

ग्रेट कोण? सचिन तेंडुलकर की विराट कोहली... - Marathi News | who is Great? Virat Kohli or Sachin Tendulkar ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ग्रेट कोण? सचिन तेंडुलकर की विराट कोहली...

एकंदरीत सचिन हा ग्रेट आहेच आणि राहील. पण विराटही आता सचिनच्या पंक्तीत बसण्याइतपत उंचीवर पोहोचलाय हेही मान्य करावे लागेल. ...

IND Vs WIN 2nd One Day : विराट कोहलीने टाकले सचिन तेंडुलकरला पिछाडीवर - Marathi News | India Vs WIN 2nd One Day: Virat Kohli throws Sachin Tendulkar behind | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs WIN 2nd One Day : विराट कोहलीने टाकले सचिन तेंडुलकरला पिछाडीवर

सचिनने 259 डावांमध्ये दहा हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता. हा सचिनचा विक्रम कोहलीने मोडीत काढला आहे. ...

IND Vs WIN 2nd One Day : दोन षटकार आणि रोहित शर्मा मोडणार सचिन तेंडुलकरचा विक्रम - Marathi News | IND Vs WIN 2nd One Day: Rohit Sharma will break Sachin Tendulkar's record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs WIN 2nd One Day : दोन षटकार आणि रोहित शर्मा मोडणार सचिन तेंडुलकरचा विक्रम

IND Vs WIN 2nd One Day: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यांत रोहित शर्माने धावांची आतषबाजी केली. ...

सचिन तेंडुलकरने मुलांना दिले 'असेही' धडे... - Marathi News | Lessons that Sachin Tendulkar gave to childrens ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरने मुलांना दिले 'असेही' धडे...

सचिन सध्या भुतानमध्ये युनिसेफ या संस्थेच्या अभियानासाठी गेला आहे. यावेळी सचिनने येथील मुलांबरोबर फुटबॉल खेळ आपला वेळ व्यतित केला. ...

... अन् मैत्रीमध्ये पुन्हा बट्टी झाली; सचिन तेंडुलकरच्या अकादमीमध्ये विनोद कांबळी देणार क्रिकेटचे धडे - Marathi News | Vinod Kambli will be coaching in sachin tendulkar's academy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... अन् मैत्रीमध्ये पुन्हा बट्टी झाली; सचिन तेंडुलकरच्या अकादमीमध्ये विनोद कांबळी देणार क्रिकेटचे धडे

गेल्या काही वर्षांपूर्वी या दोघांच्या मैत्रीमध्ये वितुष्ट आल्याचे म्हटले जात होते. पण आता सचिनच्या अकादमीमध्ये कांबळी क्रिकेटचे धडे देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

रोहितने रचला नवीन विश्वविक्रम; सचिन तेंडुलकरलाही टाकले पिछाडीवर - Marathi News | Rohit's new world record; Sachin Tendulkar even retreated | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहितने रचला नवीन विश्वविक्रम; सचिन तेंडुलकरलाही टाकले पिछाडीवर

रोहितने 117 चेंडूंत 15 चौकार आणि आठ षटकाराच्या जोरावर नाबाद 152 धावा केल्या होत्या. ...