लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर

Sachin tendulkar, Latest Marathi News

क्रिकेटचे दिग्गज मैदानावर परतणार; 5 फेब्रुवारीला सुरु होणार 'रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज' - Marathi News | Road safety world series| it will be start from feb 5th 2022 in india and UAE; Cricket legends to return on field | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटचे दिग्गज मैदानावर परतणार; 5 फेब्रुवारीला सुरु होणार 'रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज'

पहिला सामना भारत-वेस्ट इंडिज यांच्यात होईल, तर 12 मार्चला भारत-पाक आमनेसामने येतील. ...

Sachin's son Arjun Tendulkar in Mumbai Ranji Team: अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या रणजी संघात का मिळाली संधी?; चीफ सिलेक्टरने स्वत: दिलं उत्तर - Marathi News | Sachin Tendulkar son Arjun selected in Mumbai Ranji Trophy Team read reason by Chief Selector | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या रणजी संघात का मिळाली संधी?; चीफ सिलेक्टरने स्वत: दिलं उत्तर

अर्जुन दुखापतीमुळे दुबईतील IPL 2021ची स्पर्धा अर्धवट सोडून मुंबईत आला होता. ...

Arjun Tendulkar News: सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनची मुंबई रणजी ट्रॉफीत एन्ट्री; पृथ्वी शॉ करणार नेतृत्व - Marathi News | Sachin Tendulkars son Arjun Tendulkar named in Mumbai Ranji squad Prithvi Shaw to lead | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनची मुंबई रणजी ट्रॉफीत एन्ट्री; पृथ्वी शॉ करणार नेतृत्व

Sachin Tendulkar Son Arjun In Mumbai squad: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला मुंबई रणजी संघात स्थान देण्यात आलं आहे. या संघाचं नेतृत्व पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) करणार आहे. ...

Harbhajan Singh: हरभजननं निवडला जगातील सर्वोत्तम संघ, दोन भारतीयांना दिलं स्थान; पाहा Playing 11 - Marathi News | harbhajan singh all time best playing 11 india sachin tendulkar virender sehwag ms dhoni | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हरभजननं निवडला जगातील सर्वोत्तम संघ, दोन भारतीयांना दिलं स्थान; पाहा Playing 11

भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकापेक्षा एक क्रिकेटपटूंची निवड करत त्याचा आजवरचा सर्वोत्तम क्रिकेट संघ निवडला आहे. ...

India vs South Africa 1st Test, Sachin praises Rahul: केएल राहुलचं सेंच्युरियनच्या मैदानावर धडाकेबाज शतक; सचिन तेंडुलकर काय म्हणाला पाहा - Marathi News | India vs South Africa 1st Test Sachin Tendulkar praises KL Rahul for his fabulous century at Centurion | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL राहुलचं सेंच्युरियनच्या मैदानावर धडाकेबाज शतक; सचिन तेंडुलकर काय म्हणाला पाहा

लोकेश राहुलने २६० चेंडूंचा सामना करत १२३ धावांची अप्रतिम खेळी केली आणि संघाला भक्कम स्थितीत आणले. ...

सचिनपासून ते शाहिद आफ्रिदीपर्यंत... 'या' खेळाडूंनी २० वर्षांपेक्षा जास्त काळ गाजवलं क्रिकेटचं मैदान - Marathi News | Sachin Tendulkar Harbhajan Singh to Shahid Afridi these cricketers playing cricket over 20 years | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सचिनपासून ते आफ्रिदीपर्यंत... 'या' खेळाडूंनी २० वर्षांपेक्षा जास्त काळ गाजवलं क्रिकेटचं मैदान

क्रिकेट हा फिटनेसचा खेळ आहे. त्यामुळे दीर्घ कारकीर्द घडवायची असेल तर क्रिकेटरला तंदुरूस्त राहावंच लागतं. ...

सारा तेंडुलकरच्या फोनवर रंगल्यात गप्पा, त्याही हॉटेलबाहेरच्या पायरीवर; तुम्ही पाहिलात का व्हिडीओ? - Marathi News | Sara Tendulkar Video Goes Viral as She is busy on Phone sitting outside Goa Hotel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :साराच्या फोनवर रंगल्यात गप्पा, त्याही हॉटेलबाहेरच्या पायरीवर; तुम्ही पाहिलात का व्हिडीओ?

सारा तेंडुलकर सध्या गोव्यात असून तेथील काही खास फोटोही तिने गेल्या काही दिवसात शेअर केले आहेत. ...

IND v SA: 'या' भारतीय गोलंदाजानं केलं सचिन तेंडुलकरला इम्प्रेस; केली प्रशंसा - Marathi News | Every Time I See Mohammed Siraj There Is Something New That He Introduces Sachin Tendulkar | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND v SA: 'या' भारतीय गोलंदाजानं केलं सचिन तेंडुलकरला इम्प्रेस; केली प्रशंसा

ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱ्या सिराजनं लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणले. त्यानं लॉर्ड्स कसोटीत ८ विकेट्स घेत कपिल देव यांचा विक्रम मोडला होता. ...