लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सचिन तेंडुलकर

सचिन तेंडुलकर, मराठी बातम्या

Sachin tendulkar, Latest Marathi News

India vs England 1st Test: सचिन तेंडुलकरनंतर विराटने केला पराक्रम! - Marathi News | India vs England 1st Test: Virat Kohali equal Sachin Tendulkar record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st Test: सचिन तेंडुलकरनंतर विराटने केला पराक्रम!

India vs England 1st Test: कर्णधार विराट कोहलीने एकहाती खिंड लढवत भारतीय संघाला संकटातून बाहेर काढले. इंग्लंडविरूध्दच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी विराटने वर्चस्व गाजवले. ...

भावी तेंडुलकर, बच्चन यांचा शोध सुरू; महापालिकेच्या १५ हजार विद्यार्थ्यांचे रिपोर्टकार्ड - Marathi News | Looking for future Tendulkar, Bachchan Report card of 15 thousand students of NMC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भावी तेंडुलकर, बच्चन यांचा शोध सुरू; महापालिकेच्या १५ हजार विद्यार्थ्यांचे रिपोर्टकार्ड

भविष्यातला सचिन तेंडुलकर किंवा लता मंगेशकर... बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद किंवा अमिताभ बच्चन होण्याची क्षमता कुणामध्ये आहे, याचा डाटा महापालिकेला एका क्लिकमध्ये उपलब्ध असणार आहे. ...

U19 India vs Sri Lanka: एकापेक्षा एक 'एकलव्यां'पुढे अपयशी ठरला सचिनचा अर्जुन - Marathi News | U19 India vs Sri Lanka: Sachin son Arjuna fails in sri lanka series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :U19 India vs Sri Lanka: एकापेक्षा एक 'एकलव्यां'पुढे अपयशी ठरला सचिनचा अर्जुन

श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या कसोटी क्रिकेट मालिकेत भारताच्या 19 वर्षांखालील संघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारतरत्न सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुनकडून या मालिकेत सर्वाधिक अपेक्षा होत्या, परंतु त्याने निराश केले. ...

इम्रान खान यांच्या शपथविधीला भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंची उपस्थिती? - Marathi News | Indian cricketers will be present in Imran Khan's oath ceremony? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इम्रान खान यांच्या शपथविधीला भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूंची उपस्थिती?

पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने बाजी मारली. त्यामुळे इम्रान यांच्याकडे पाकिस्तानचे भावी पंतप्रधान म्हणून पाहिले जात आहे. ...

सचिन आणि कोहलीपेक्षा धोनी भारतात लोकप्रिय - Marathi News | According to Serve Ms Dhoni is popular in India more than Sachin Tendulakar and Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन आणि कोहलीपेक्षा धोनी भारतात लोकप्रिय

धोनीकडे आता संघाचे कर्णधारपद नाही. त्याचबरोबर कसोटी संघातूनही त्याने निवृत्ती घेतली आहे. पण त्यानंतरही धोनीची लोकप्रियता कायम नाही तर त्यामध्ये भर पडलेली आहे. ...

राहुल द्रविडला 'या' खेळाडूवर वाटतो सर्वात जास्त विश्वास - Marathi News | Rahul Dravid answers it...'One batsman you would pick to bat for your life?’ | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुल द्रविडला 'या' खेळाडूवर वाटतो सर्वात जास्त विश्वास

भारतरत्न सचिन तेंडुलकरवर आपल्याला सर्वाधिक विश्वास आहे, असे मत भारताचा महान क्रिकेटपटू राहुल द्रविडने व्यक्त केले ...

सचिन तेंडुलकरनेही दिल्या चहलला वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | Sachin Tendulkar wishesh yuzvendra chahal on his birtday | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरनेही दिल्या चहलला वाढदिवसाच्या शुभेच्छा

सचिनने ट्विटरद्वारे चहलला शुभेच्छा दिल्या आहेत. ...

धोनीच्या पाठिशी उभा राहिला सचिन; निवृत्तीबाबत केलं हे वक्तव्य - Marathi News | Sachin stands out for Dhoni; Statements made about his retirement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धोनीच्या पाठिशी उभा राहिला सचिन; निवृत्तीबाबत केलं हे वक्तव्य

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धोनीने संथ खेळ केला आणि त्यांनंतर त्याच्यावर टीका व्हायला सुरुवात झाली. पण या बाबतीत भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर मात्र, धोनीच्या पाठिशी ठामपणे उभा राहिला आहे. ...