दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात
Russia, Latest Marathi News
लग्नाच्या दिवशी नवरीची पाठवणी करताना वातावरण असं तयार होतं की, सगळ्यांच्याच डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. तुम्हीही अनेकदा असं वातावरण पाहिलं असेल किंवा अनुभवलं असले. ...
गुन्हा दाखल केला जात असल्याचे पोलीस उपायुक्त प्रणय अशोक (प्रवक्ते) यांनी सांगितले. ...
इतिहासात असा हिरा आजपर्यंत कधीच सापडला नाही. जगात पहिल्यांदाच असं झालंय की, एखाद्या हिऱ्याच्या आत आणखी एक हिरा सापडला. ...
मोबाइक कंपनीमुळे कुणी समलैंगिक होऊ शकतं का? असा प्रश्न तुम्हालाही चक्रावून सोडेल. एकतर हा प्रश्न फारच विचित्र आहे. दुसरं म्हणजे कुणीही या प्रश्नाचं उत्तर नाही असंच देतील. ...
चीन ते अमेरिका हे अंतर केवळ 20 मिनिटांत पार करू शकण्याची क्षमता या मिसाईलमध्ये आहे. ...
अमेरिकेची जनता आपल्या लोकशाही अधिकारांबाबत व घटनेच्या सर्वश्रेष्ठतेबाबत कमालीची सतर्क व जागरूक आहे. ट्रम्प यांची लोकप्रियता कितीही वाढली तरी ती जनतेच्या या श्रद्धेविरुद्ध अजिबात जाऊ शकणारी नाही. ...
तब्बल ५ हजार फूटावरून एका विमानातून दोन टॅंक खाली पडले आणि.... ...