व्लादिमीर पुतीन यांची रशियाच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा प्रचंड मताधिक्याने निवड झाली. त्यांना ७६.६६ टक्के मते मिळाली आहेत. ते २०२४ सालापर्यंत अध्यक्षपदाची धुरा वाहतील. स्टॅलिननंतर रशियाचे अध्यक्षपद सर्वात जास्त काळ पुतीन यांनीच भूषविले आहे. ...
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन हे रविवारी पुन्हा एकदा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुमारे पाव शतक देश चालवण्याची संधी त्यांना मिळणार आहे. ...
कारंजा लाड - सिरियाची राजधानी दमिश्क परिसरात १९ फेब्रुवारीपासून रशियाने मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले केले. या घटनेच्या निषेधार्थ ३ मार्च रोजी भारिप-बमसंतर्फे कारंजा तहसिलदारांमार्फत भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधानांना निवेदन देण्यात आले. ...
रशियाने अदृश्य आण्विक क्षेपणास्त्र बनवले आहे. हे क्षेपणास्त्र वेगवान असेल व शत्रूला समजण्याआधीच ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेले असेल, असा खळबळजनक खुलासा रशियाचे राष्ट्राध्यक्ष वल्दमीर पुतीन यांनी केला आहे. ...