लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया, मराठी बातम्या

Russia, Latest Marathi News

भारताला मिळणार एस-400 मिसाईल डिफेन्स सिस्टिम; मोदी-पुतिन भेटीमध्ये करारावर शिक्कामोर्तब - Marathi News | Deal for five Russian S-400 Triumf missile shield systems has been signed by India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताला मिळणार एस-400 मिसाईल डिफेन्स सिस्टिम; मोदी-पुतिन भेटीमध्ये करारावर शिक्कामोर्तब

सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली एस-400 मिसाईल डिफेन्स सिस्टिम संरक्षण दलाच्या ताफ्यात आणण्याचा भारताचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ...

एकाच वेळी 36 वार, अशी आहे एस-400 ची विध्वंसक मारक क्षमता - Marathi News | At the same time, 36 is the eruption, the S-400's destructive firepower | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकाच वेळी 36 वार, अशी आहे एस-400 ची विध्वंसक मारक क्षमता

भारत आणि रशियामध्ये एस-400 मिसाईल डिफेन्स सिस्टीमच्या खरेदी व्यवहाराबाबत करार होणार आहे. अत्यंत मारक क्षमता असलेली ही मिसाईल डिफेन्स सिस्टिम एकाच वेळी 36 वार करण्यास सक्षम आहे. ...

शक्तीशाली नेता, जलतरणपटू, संघर्षातून यश अशी आहे पुतिन यांची लाइफस्टाइल! - Marathi News | Russian president Vladimir Putin's lifestyle and journey | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शक्तीशाली नेता, जलतरणपटू, संघर्षातून यश अशी आहे पुतिन यांची लाइफस्टाइल!

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचं नाव जगातल्या सर्वात शक्तीशाली नेत्यांमध्ये घेतलं जातं. २ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन हे आपल्या शाही लाइफस्टाइलसाठीही नेहमी चर्चेत असतात. ...

संरक्षणच नाही, अंतराळ आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्यासाठीही पुतीन यांची भारत भेट  ठरणार महत्त्वपूर्ण  - Marathi News | Putin's visit to India will also be important for cooperation in space and energy sector | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संरक्षणच नाही, अंतराळ आणि ऊर्जा क्षेत्रातील सहकार्यासाठीही पुतीन यांची भारत भेट  ठरणार महत्त्वपूर्ण 

रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर येत आहेत. दोन्ही देशांतील मैत्रिपुर्ण संबंध आणि संरक्षण कराराच्या दृष्टीने पुतीन यांची भारतभेट महत्त्वाची मानली जात आहे. ...

अमेरिकेच्या दबावाला न जुमानता भारत-रशियात होणार S-400 एअर डिफेन्स डील - Marathi News | russia india to sign deal on s 400 air defence systems this week says kremlin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या दबावाला न जुमानता भारत-रशियात होणार S-400 एअर डिफेन्स डील

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन लवकरच भारताच्या दौ-यावर येणार आहेत. ...

पाय पसरून बसणाऱ्या पुरुषांवर पाणी का फेकतीये ही तरुणी? व्हिडीओ व्हायरल - Marathi News | This Russian woman pours water on manspread, watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पाय पसरून बसणाऱ्या पुरुषांवर पाणी का फेकतीये ही तरुणी? व्हिडीओ व्हायरल

सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात एक मुलगी ट्रेनमध्ये पाय पसरवून बसलेल्या पुरुषांवर पाणी फेकताना दिसत आहे. ...

रशियाकडून क्षेपणास्त्र घेतल्यास भारतावर निर्बंध - Marathi News | Restrictions on India if Russia misses missile | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रशियाकडून क्षेपणास्त्र घेतल्यास भारतावर निर्बंध

भारत रशियाकडून ४५० कोटी डॉलर्स खर्चून ‘एस-४००’ ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करीत आहे. ...

पुरंदरच्या विद्यार्थिनींचा रशियात गणेशोत्सव - Marathi News | Purandar's students Ganeshotsav in Russia | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदरच्या विद्यार्थिनींचा रशियात गणेशोत्सव

विदेशातील नागरिकांना भारतीय सण व संस्कृतीचे घडले दर्शन ...