लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रशिया

रशिया, मराठी बातम्या

Russia, Latest Marathi News

VIDEO : पती-पत्नी कारमध्ये बसले अन् अचानक ५० फूट उंचीवरून बर्फाचा मोठा तुकडा कारवर पडला आणि... - Marathi News | Husband and wife sitting in the car suddenly a huge ice block fell on the windscreen of the car from 50 feet see viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : पती-पत्नी कारमध्ये बसले अन् अचानक ५० फूट उंचीवरून बर्फाचा मोठा तुकडा कारवर पडला आणि...

कोकाच्या आर्कटिक चौकीच्या एका इमारतीवरून बर्फाचा एक मोठा तुकडा पडला. कपल या अपघातात पूर्णपणे सुरक्षित राहिले. पण थोडीही चूक झाली असती तर कदाचित चित्र वेगळं असतं.  ...

13 वर्षांची असताना आई झाली होती ही मुलगी, आता इन्स्टाग्रामने बदललं तिचं आयुष्य! - Marathi News | Meet this girl who were pregnant at 13 now famous celebs in Russia | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :13 वर्षांची असताना आई झाली होती ही मुलगी, आता इन्स्टाग्रामने बदललं तिचं आयुष्य!

गेल्यावर्षी तिने एक दावा केला होता की, तिचा बॉयफ्रेन्ड इवान याने तिला प्रेग्नेंट केलं. इतकेच नाही तर  तिच्या बॉयफ्रेन्डचं वय त्यावेळी १० वर्षे होतं. ...

जगातील सामर्थ्यवान लष्करात भारत चौथा; सर्वांत बलाढ्य चीन, अमेरिका दुसरा, तर रशिया तिसरा - Marathi News | India is the fourth most powerful army in the world; The strongest is China, followed by the United States and Russia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील सामर्थ्यवान लष्करात भारत चौथा; सर्वांत बलाढ्य चीन, अमेरिका दुसरा, तर रशिया तिसरा

लष्करावर भरमसाठ खर्च करणारी अमेरिका ७४ अंकांनी जगात दुसऱ्या स्थानी, तर रशिया ६१ अंकांनी तिसऱ्या आणि भारतीय लष्कर  जगातील सामर्थ्यशाली लष्करात ६१ अंकांनी चौथ्या स्थानी आहे ...

मोठा दावा! युद्ध झाल्यास समुद्री हल्ल्यात चीन ठरेल सर्वात भारी, नवा अहवाल समोर; भारताचा नंबर कितवा? - Marathi News | military direct study strongest military in world china is on top and india on fourth in list | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा दावा! युद्ध झाल्यास समुद्री हल्ल्यात चीन ठरेल सर्वात भारी, नवा अहवाल समोर; भारताचा नंबर कितवा?

Strongest Military in world: सीमेवर वारंवार भारताला आव्हान देणारा चीन आता लष्करी सामर्थ्यात सर्वात पुढे निघून गेला आहे. ...

VIDEO : उडी घेताना सैनिकाचं पॅराशूट हेलीकॉप्टरमध्ये अडकलं, नंतर जे झालं ते बघून व्हाल हैराण! - Marathi News | Russia parachutist dangling from helicopter video will shock you | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : उडी घेताना सैनिकाचं पॅराशूट हेलीकॉप्टरमध्ये अडकलं, नंतर जे झालं ते बघून व्हाल हैराण!

या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ फारच धक्कादायक आणि धडकी भरवणारा आहे. यात तुम्ही बघू शकता की, एक पॅराशूट हेलिकॉप्टरमध्ये अडकलं आहे. ...

खायला नाही भाकर, पण शस्त्रांची भूक काही भागेना; नव्या अहवालातून पाकिस्तानबाबत मोठा खुलासा - Marathi News | pakistan among biggest importer of arms in asia sipri reports released india import decreased | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खायला नाही भाकर, पण शस्त्रांची भूक काही भागेना; नव्या अहवालातून पाकिस्तानबाबत मोठा खुलासा

पाकिस्तानची आर्थिक स्थिती सध्या अशा दयनीय अवस्थेत येऊन ठेपली आहे की आता सामान्य नागरिकांना दोनवेळचं जेवण मिळणं कठीण झालं आहे. ...

अति तिथे माती! बॉडी बिल्डरने इंजेक्शन घेऊन बनवले २४ इंचाचे बाय सेप्स, आता होतोय त्याला पश्चाताप... - Marathi News | Russian bodybuilder who injected petrol jelly in his hands is suffering from giant biceps pain | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अति तिथे माती! बॉडी बिल्डरने इंजेक्शन घेऊन बनवले २४ इंचाचे बाय सेप्स, आता होतोय त्याला पश्चाताप...

किरील आपल्या भविष्याबाबत चिंतेत आहे आणि एकेकाळी बेजबाबदार वागणाऱ्या या व्यक्तीला आता कळालं आहे की, त्याने किती मोठी चूक केली आहे.  ...

OPEC+ देशांनी उचललं मोठं पाऊल, पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता - Marathi News | Fuel prices set to shoot up as OPEC plus countries extends output cut petrol diesel prices might hike | Latest business News at Lokmat.com

व्यापार :OPEC+ देशांनी उचललं मोठं पाऊल, पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढण्याची शक्यता

यापूर्वी घेतलेला निर्णय एप्रिल महिन्यापर्यंत कायम ठेवण्यावर एकमत ...