लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
रशियाच्या सीमेवर 'पाकिस्तान'सारखा देश बनवण्याचा अमेरिकेचा डाव; जाणून घ्या काय आहे रणनीती - Marathi News | Experts says Ukraine crisis America wants to make a country like pakistan on the russia border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या सीमेवर 'पाकिस्तान'सारखा देश बनवण्याचा अमेरिकेचा डाव; जाणून घ्या काय आहे रणनीती

चेलानी म्हणाले, 198 वर्षांपूर्वीचा जुना मनरो सिद्धांत पुन्हा एकदा लागू करण्याची अमेरिकेची इच्छा आहे.... ...

Russia Ukraine Crisis: रशियाची चाल अन् जपानचा थेट इशारा; युद्धाचं सावट, जगाचं लक्ष आता युक्रेनच्या सीमेवर - Marathi News | He has warned that Japan could consider other measures, including sanctions on Russia. | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाची चाल अन् जपानचा थेट इशारा; युद्धाचं सावट, जगाचं लक्ष आता युक्रेनच्या सीमेवर

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाने संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. ...

Russia Ukraine Crisis : युक्रेन-रशियावरून जगात फूट; जपानपासून ऑस्ट्रेलियापर्यंत देताय सल्ले; जाणून घ्या भारत-चीनची भूमिका - Marathi News | World divide in two polars over Russia Ukraine crisis, India and China remains silent | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेन-रशियावरून जगात फूट; जपानपासून ऑस्ट्रेलियापर्यंत देताय सल्ले; जाणून घ्या भारत-चीनची भूमिका

युनायटेड नेशन्समध्ये एका रशियन डिप्लोमॅटने म्हटले आहे, की अमेरिका आणि त्याचे पाश्चात्य सहयोगी युक्रेनला लष्करी कारवाई करण्यासाठी चिथावणी देत ​​आहेत. ...

Russia Ukraine Conflict: ५ तासांपूर्वीच पुतीन यांनी लिहिली यूक्रेनची ‘पटकथा’; संरक्षणमंत्र्यांच्या घड्याळानं झाला खुलासा - Marathi News | Russia Ukraine Conflict: 5 hours ago Putin take Decision of Ukraine; Defense Minister's watch revealed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियानं ५ तासांपूर्वीच लिहिली यूक्रेनची ‘पटकथा’; 'त्या' घड्याळानं झाला खुलासा

पूर्व युक्रेनमधील रशियाच्या सीमेला लागून असलेला डोनेस्तक हा एकेकाळी युक्रेनचा सर्वात मोठा औद्योगिक प्रदेश म्हणून गणला जातो. ...

Russia Ukraine : रशियाकडून पूर्व युक्रेनला स्वतंत्र देशाचा दर्जा, वेगळा देश कसा बनतो, कशी असते प्रक्रिया, जाणून घ्या - Marathi News | Russia Ukraine: From Russia to Eastern Ukraine, the status of an independent country, how to become a separate country, what is the process, find out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाकडून पूर्व युक्रेनला स्वतंत्र देशाचा दर्जा, वेगळा देश कसा बनतो, कशी असते प्रक्रिया, जाणून घ्या

Russia Ukraine News : पुतीन यांच्या घोषणेबरोबरच युक्रेन आणि रशियामधील तणाव विकोपाला गेला आहे. तर वेगळा देश घोषित करण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. ...