लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news, मराठी बातम्या

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
ऐन युद्धकाळात रशियाला मदत करण्यास चीनचा नकार; पुतिन यांना आता भारताकडून आशा, मोदी काय निर्णय घेणार? - Marathi News | Russia Ukrain war Russia says china refuses to supply aircraft parts after sanctions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऐन युद्धकाळात रशियाला मदत करण्यास चीनचा नकार; पुतिन यांना आता भारताकडून आशा, मोदी काय निर्णय घेणार?

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून पाश्चात्य देश मॉस्कोवर सातत्याने निर्बंध लादत आहेत. काही दिवसांत रशियावर एवढे निर्बंध लादले गेले आहेत, की रशियाने उत्तर कोरिया आणि इराणसारख्या देशांनाही मागे टाकले आहे. ...

Russia-Ukrain: तो आता मोदींचाच मुलगा, युक्रेन रिटर्न लेकाला पाहून गहिवरला 'बाप'माणूस - Marathi News | Russia-Ukrain: He is now Modi's son, father of shrinagar get emotional to see his son in delhi airport after Ukrain retern | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तो आता मोदींचाच मुलगा, युक्रेन रिटर्न लेकाला पाहून गहिवरला 'बाप'माणूस

मी असं म्हणेल की माझा मुलगा परत नाही आला, मोदींचा मुलगा आलाय. ...

Russia Ukraine War: रशिया-यूक्रेन युद्धामुळं अमेरिका झाली मालामाल; अब्जावधी डॉलर्सची केली कमाई - Marathi News | Russia Ukraine War: Russia-Ukraine war causes US Earned billions of dollars by selling defence products | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-यूक्रेन युद्धामुळं अमेरिका झाली मालामाल; अब्जावधी डॉलर्सची केली कमाई

रशियानं यूक्रेनवर(Russia Ukraine War: केलेल्या आक्रमणामुळे अमेरिकेसह नाटो संघटनेतील देशांनी रशियावर अनेक निर्बंध लागू केले आहेत. ...

Ukraine Russia War: रशियाला एकटीनं हादरवणारी कोण ही मीना? इनमिन तीस वर्षांचं आयुष्य जगली, केजीबीने काटा काढला - Marathi News | Who is Meena who is shaking Russia alone? women of Afghanistan who expose russia in France in front of world | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाला एकटीनं हादरवणारी कोण ही मीना? इनमिन तीस वर्षांचं आयुष्य जगली, केजीबीने काटा काढला

मीनाला या जगातून जाऊन आज ३५ वर्षे उलटली आहेत. तरीही लोकांच्या मनात अजूनही ती का जागी आहे? असं काय केलं होतं तिनं की, लोकांनी आजही तिची आठवण काढावी? ती आजही प्रसिद्ध आहे. ...

युक्रेनमध्ये लढाईसाठी भरती होताहेत अमेरिकन; आतापर्यंत १००  जण आले - Marathi News | Americans are being recruited to fight in Ukraine; So far 100 people have been recruited | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनमध्ये लढाईसाठी भरती होताहेत अमेरिकन; आतापर्यंत १००  जण आले

दूतावासाबाहेर जॉर्जटाऊनच्या एका भागात करणाऱ्या राजनैतिक अधिकाऱ्यांना युक्रेनसाठी लढण्यासाठी स्वयंसवेकांकडून प्रस्ताव मिळत आहेत. ...

युक्रेन-रशियामधील बोलणी निष्फळ; पुतीन युद्धविरामासाठी नाही राजी, मवाळ भूमिका घेण्याचीही चिन्हे नाहीत - Marathi News | Ukraine-Russia war talks fail; Putin has not agreed to a ceasefire, and there are no signs of a softening | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेन-रशियामधील बोलणी निष्फळ; पुतीन युद्धविरामासाठी नाही राजी, मवाळ भूमिका घेण्याचीही चिन्हे नाहीत

रशिया आणखी वाटाघाटीसाठी तयार आहे, रशियाचे विदेशमंत्री सर्गेई लावरोव यांनी म्हटले आहे. परंतु, या वादात मॉस्को मवाळ भूमिका घेत असल्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत असे त्यांच्या बोलण्यातील रोखातून दिसते. ...

Narendra modi: युद्धामुळे जगभरातील देशांमध्ये महागाई वाढतेय पण; मोदींनी भारताबद्दल सांगितलं - Marathi News | Narendra modi: Inflation is rising in countries around the world war of russia-ukrain but; Modi spoke about India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्धामुळे जगभरातील देशांमध्ये महागाई वाढतेय पण; मोदींनी भारताबद्दल सांगितलं

नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या घराणेशाहीवर नाव न घेता टिका केली. तर, सातत्याने केंद्रीय तपास यंत्रणा आणि न्यायालयावर होणाऱ्या टीकेवरुनही विरोधकांना, टिकाकारांना सुनावले. ...

'युद्ध पेटले, आमचे करिअर थांबले',युक्रेनहून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न - Marathi News | 'War broke out, our careers came to a halt', questioning the future of medical students returning from Ukraine | Latest beed News at Lokmat.com

बीड :'युद्ध पेटले, आमचे करिअर थांबले',युक्रेनहून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न

बीड जिल्ह्यासह राज्यातील जवळपास दोन हजारांहून अधिक विद्यार्थी युक्रेनमध्ये एमबीबीएस होण्यासाठी गेलेले होते. सद्य:स्थितीत तेथे युद्ध सुरू असल्याने हे विद्यार्थी आपापल्या गावी परतत आहेत. ...