लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news, मराठी बातम्या

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
सरकारी टीव्ही चॅनलनंच पुतीन यांच्या रॅलीचं प्रसारण थांबवलं आणि मग... - Marathi News | russian government TV channel stopped broadcasting vladimir Putins rally and then gave clarification of technical fault russia ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सरकारी टीव्ही चॅनलनंच पुतीन यांच्या रॅलीचं प्रसारण थांबवलं आणि मग...

Russia Vladimir Putin : पुतीन शुक्रवारी मॉस्कोच्या मुख्य फुटबॉल स्टेडियममध्ये हजारो समर्थकांना संबोधित करत होते. ...

Russia vs Ukraine War: आम्ही युक्रेनी बंदुका शोधून स्वत:च्या पायावर गोळ्या झाडून घेतोय; रशियन सैनिकाचा आईला फोन - Marathi News | Russia vs Ukraine War Putins soldiers are looking for Ukrainian ammunition so they can shoot themselves in the leg | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आम्ही युक्रेनी बंदुका शोधून स्वत:च्या पायावर गोळ्या झाडून घेतोय; रशियन सैनिकाचा आईला फोन

Russia vs Ukraine War: युक्रेनमध्ये लढत असलेल्या रशियन सैनिकाचा आईला फोन; युद्धभूमीवर थरकाप उडवणारी परिस्थिती सांगितली ...

Russia Ukraine War: कीव्हवर रशियन फौजांचे रात्रभर हल्ले; युक्रेनच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू - Marathi News | Russia Ukraine War: Ukrainian Actress Oksana Shvets Killed In Russian Rocket Attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कीव्हवर रशियन फौजांचे रात्रभर हल्ले; युक्रेनच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू

Russia Ukraine War Updates: रशियन फौजांनी युक्रेनची राजधानी कीव्हवर शुक्रवारी रात्रभर बॉम्बफेक सुरु ठेवली होती. यामध्ये नागरिकांच्या घरांनाही लक्ष्य करण्यात येत आहे. ...

Russia Ukraine War : आधी म्हटलं वॉर क्रिमिनिअल, आता खुनी हुकूमशाह आणि ठग; बायडेन यांचा पुतीन यांच्यावर हल्लाबोल - Marathi News | joe biden us president called vladimir putin a pure thug and murderous dictator earlier called war criminal Russia Ukraine War | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी म्हटलं वॉर क्रिमिनिअल, आता खुनी हुकूमशाह आणि ठग; बायडेन यांचा पुतीन यांच्यावर हल्लाबोल

Russia Ukraine War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (America Joe Biden) यांनी पुन्हा एकदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर हल्लाबोल केला. ...

Russia Ukraine War: रशियाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेशही फेटाळला; युक्रेनवर पुन्हा हवाई हल्ला केला - Marathi News | Russia Ukraine War: Russia Rejects International Court of Justice Order; Air strikes on Ukraine again | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेशही फेटाळला; युक्रेनवर पुन्हा हवाई हल्ला केला

रशियाने युक्रेनमधील मारियुपोल शहराजवळील थिएटरवर हवाई हल्ला केला. ...

Russian Crud Oil: युद्धकाळात मोठा व्यवहार! भारताने रशियाकडून २० लाख बॅरल क्रूड ऑईल घेतले; स्वस्तात सौदा - Marathi News | Russian Cruid Oil: Big deal on the russia Ukraine war! India's Hindustan Petroleum buys 2 million barrels of crude oil from Russia; Cheap deal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्धकाळात मोठा व्यवहार! भारताने रशियाकडून २० लाख बॅरल क्रूड ऑईल घेतले; स्वस्तात सौदा

russia Ukraine war रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल मिळत असल्याने भारतीय कंपन्यांनी तिकडे आपला मोर्चा वळविला आहे. यामुळे भारतीय ऑईल कंपन्यांवरील किंमत वाढीचा आलेली दबाव कमी होणार आहे. ...

भारत रशियाकडून स्वस्त तेल घेणार का? मोदी सरकारच्या उत्तरानं सारेच पडले कोड्यात - Marathi News | MEA says Russia not major supplier of crude oil India exploring all options | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत रशियाकडून स्वस्त तेल घेणार का? मोदी सरकारच्या उत्तरानं सारेच पडले कोड्यात

भारत रशियाकडून स्वस्तात तेल खरेदी करणार असल्याची चर्चा असताना मोदी सरकारनं मांडली भूमिका ...

Russia vs Ukraine War: ...तर त्यांना थेट संपवून टाकू; संतापलेल्या पुतीन यांची आपल्याच नागरिकांना धमकी - Marathi News | Russia vs Ukraine War vladimir putin threatens russian people said he would cleanse russia of the traitors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर त्यांना थेट संपवून टाकू; संतापलेल्या पुतीन यांची आपल्याच नागरिकांना धमकी

Russia vs Ukraine War: युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू असताना पुतीन यांची रशिन नागरिकांना उघड धमकी ...