लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news, मराठी बातम्या

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
पुढच्या वर्षात सुरू होणार तिसरं महायुद्ध, 7 महिने चालणार लढाई; नॉस्ट्रॅडॅमसची थरकाप उडवणारी भविष्यवाणी - Marathi News | Nostradamus prediction world war 3 will start in next year  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुढच्या वर्षात सुरू होणार तिसरं महायुद्ध, 7 महिने चालणार लढाई; नॉस्ट्रॅडॅमसची थरकाप उडवणारी भविष्यवाणी

रशिया-युक्रेनमधील युद्ध संपुष्टात येईल. पण विविध देशांतील मतभेदांची ठिणगी आतल्या आतच धगधगत राहतील अन्... ...

Russia Ukraine War: युक्रेनचे सैन्य पोलंडमध्ये, नाटोच्या फौजा सीमेवर धडकल्या; रशियाविरोधात काय घडतेय... - Marathi News | Russia Ukraine War: Ukrainian troops in Poland for america's killer weapons' training; NATO on border; What is happening against Russia ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनचे सैन्य पोलंडमध्ये, नाटोच्या फौजा सीमेवर धडकल्या; रशियाविरोधात काय घडतेय...

US Javelin Missiles To Ukraine: रशियाविरोधात थेट युद्धात उडी घेता येत नसली तरी अमेरिकेने मोठी ताकद युक्रेनच्या बाजुने उभी केली आहे. रशियाकडून अणुबॉम्ब हल्ल्याचा धोका वाढलेला असताना या हालचाली सुरु झाल्या आहेत. ...

Ukraine Crisis India: बायडन आणि पुतीन यांचे 'चाणक्य' भारत दौऱ्यावर! युक्रेन प्रश्नी मोदी अमेरिकेला साथ देणार की रशियाशी मैत्री निभावणार? - Marathi News | Us Deputy Nsa Daleep Singh Visit India With Russian Foreign Minister Sergey Lavrov Will Pm Modi Change Stand On Ukraine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बायडन आणि पुतीन यांचे 'चाणक्य' भारत दौऱ्यावर! मोदी USला साथ देणार की रशियाशी मैत्री निभावणार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे दोन दिग्गज अधिकारी ज्यांना या दोन्ही नेत्यांचे 'चाणक्य' असं म्हटलं जातं ते युक्रेनमधील भीषण युद्धाच्या काळात भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. ...

Russia vs Ukraine War: युद्ध थांबणार? तुर्कीतील चर्चेनंतर यश, पुतिन-जेलेन्स्की समाेरासमाेर भेटणार - Marathi News | Russia vs Ukraine War Putin, Zelensky Meeting Possible After Istanbul Talks, Says Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध थांबणार? तुर्कीतील चर्चेनंतर यश, पुतिन-जेलेन्स्की समाेरासमाेर भेटणार

कीव्ह आणि चर्निहाईव्हमधून सैन्य माघारीस रशिया तयार ...

मोठी बातमी! पुतीन-जेलेन्स्की समोरासमोर भेटणार, इस्तंबुलमधील चर्चेला यश; रशियाची नरमाईची भूमिका - Marathi News | putin and zelensky meeting possible says russia chief negotitor medinsky | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! पुतीन-जेलेन्स्की समोरासमोर भेटणार, इस्तंबुलमधील चर्चेला यश; रशियाची नरमाईची भूमिका

रशिया आणि युक्रेन यांच्यात मंगळवारी तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये शांतता चर्चा झाली. सुमारे ३ तास चाललेल्या या बैठकीनंतर रशियाचे मुख्य वार्ताहर मेडिन्स्की यांनी सकारात्मक विधान केलं आहे. ...

Russia Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाचेही भाव कडाडले, भारताने रशियाकडून महागड्या किमतीत खरेदी केले सूर्यफुलाचे तेल - Marathi News | Russia Ukraine war: Russia-Ukraine war raises edible oil prices, India buys sunflower oil from Russia at exorbitant prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तोपर्यंत भारतात महागाई वाढत राहणार, रशिया-युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाचेही भाव कडाडले 

Russia Ukraine War: रशिया युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाच्या टंचाईचा सामना करत असलेल्या भारताने रशियासोबत सूर्यफुलाच्या तेलाची आयात करण्यासाठी मोठा करार केला आहे. ४५ हजार टन सूर्यफुलाच्या तेलाचा हा करार खूप महागड्या दरात करण्यात आला आहे, आतापर्यंतचा हा ...

5 गोळ्या लागल्या पण 'तो' हिंमत नाही हारला; युक्रेनहून परतल्यावर सांगितली थरकाप उडवणारी गोष्ट - Marathi News | Russia Ukraine War shotamid war in ukraine Harjot Singh back to home from army hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :5 गोळ्या लागल्या पण 'तो' हिंमत नाही हारला; युक्रेनहून परतल्यावर सांगितली थरकाप उडवणारी गोष्ट

Russia Ukraine War And Harjot Singh : हरजोत म्हणाला, पहिली गोळी लागली तेव्हा असं वाटलं की आता जीव जाईल. पण दुसरी गोळी लागल्यावर धीर आला आणि मनात ठरवलं की आता काहीही झालं तरी बाहेर पडायचंच. ...

Russia Ukraine War: पतीला गोळी मारली अन् चिमुरड्यासमोरच आईवर बलात्कार केला; रशियन सैन्यावर गंभीर आरोप - Marathi News | Russia Ukraine War: Husband shot, mother raped in front of Son; Serious allegations against the Russian Jawan claim by Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पतीला गोळी मारली अन् चिमुरड्याच्या डोळ्यासमोरच आईवर बलात्कार केला"

कीव्हमध्ये राहणाऱ्या महिलेवर मुलासमोरच बलात्कार केल्याचा दावा यूक्रेनची खासदार मारिया मेजेंटसेवा यांनी एका मुलाखतीत बोलताना केला आहे. ...