लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरटीओ ऑफीस

आरटीओ ऑफीस, मराठी बातम्या

Rto office, Latest Marathi News

सोलापूर शहरात अवैध रिक्षा वाहतुकीवर कारवाई, १७ रिक्षांना ठोठावला दंड - Marathi News | Action on illegal rickshaw transport in Solapur city, 17 ransom penalties | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहरात अवैध रिक्षा वाहतुकीवर कारवाई, १७ रिक्षांना ठोठावला दंड

सोलापूर : सोलापूर शहरात होत असलेल्या अवैध रिक्षा चालकांवर शनिवारी सकाळी रंगभवन चौकात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे पथक व सोलापूर शहर पोलीस वाहतुक शाखेच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली़ या कारवाईत १७ अ‍ॅटोरिक्षांसह दुचाकीस्वारांना दंड ...

पुणेकरांच्या हॉर्नचा आव्वाज मोठ्ठाच.. औषधाला सुध्दा संयम नाही..! - Marathi News | The sound of Pune's horn is out of control... no patience anyone ..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांच्या हॉर्नचा आव्वाज मोठ्ठाच.. औषधाला सुध्दा संयम नाही..!

शाळा, महाविद्यालये, रुग्णालये तसेच शांतता क्षेत्राचेही वाहनचालकांना भान नाही. दुसऱ्या वाहनांच्या पुढे किंवा वेगाने जाण्यासाठी मोकळ्या रस्त्यावरही संयम न ठेवता हॉर्न वाजविला जात असल्याचे दिसून आले. ...

हॉर्नवर बोलू काही.....! विविध उपक्रमांतून होणार नो हॉर्नचा जागर  - Marathi News | Talk on Horn ..... on concious about Horn pollution will be going through various initiatives in the city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॉर्नवर बोलू काही.....! विविध उपक्रमांतून होणार नो हॉर्नचा जागर 

येता जाता हॉर्न कशाला... दुसऱ्यांना त्रास कशाला... हानी होते दुसऱ्याची..या जिंगलची शब्दरचना प्रसिध्द कवी संदीप खरे यांची असून सलील कुलकर्णी यांच्या आवाजात स्वरबध्द करण्यात आली आहे. ...

महाविद्यालयांमध्येच मिळणार लर्निंग लायसन्स  - Marathi News | now Learning licenses will be available in colleges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविद्यालयांमध्येच मिळणार लर्निंग लायसन्स 

लर्निंग लायसन्स काढण्यासाठी आरटीओ कार्यालयामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची झुंबड उडाल्याचे चित्र दररोज पहायला मिळते. यापार्श्वभुमीवर आता आरटीओचे अधिकारीच महाविद्यालयामध्ये येऊन विद्यार्थ्यांना लर्निंग लायसन्स देणार आहेत. ...

औरंगाबादेत पोलीस कर्मचाऱ्याकडे ५० कालबाह्य रिक्षा - Marathi News | Police personnel in Aurangabad have 50 scrap autos | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादेत पोलीस कर्मचाऱ्याकडे ५० कालबाह्य रिक्षा

मुकुंदवाडी भागात वास्तव्यास असलेल्या औरंगाबाद पोलीस दलातील कर्मचाऱ्याकडे तब्बल ५० कालबाह्य रिक्षा असल्याचे समजते. ...

हॉर्न नॉट ओके प्लीज : ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर भरणार खटले  - Marathi News | traffic police Fill the lawsuits for sound pollution against drivers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॉर्न नॉट ओके प्लीज : ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर भरणार खटले 

शांतता क्षेत्रासह अन्य ठिकाणी जोरजोरात हॉर्न वाजविणे, मोठ्या आवाजाचे हॉर्न बसविणे, आवाज करणारे सायलेंसर वापरणे तसेच वाहनांद्वारे विविधप्रकारे होणारे ध्वनीप्रदुषण आता चालकांना महागात पडणार आहे. ...

मोटार वाहन निरीक्षकाला फासले काळे - Marathi News | Motor Vehicle Inspector Fasle Kale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोटार वाहन निरीक्षकाला फासले काळे

भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करीत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोटार वाहन निरीक्षकांच्या चेहऱ्याला काळे फासले. हा प्रकार कासारवाडी येथील ...

१ सप्टेंबरपासून ‘सारथी’ प्रणालीद्वारे स्विकारला जाणार वाहन कर - Marathi News | Vehicle tax will be accepted by the 'Sarathi' system from 1st September | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१ सप्टेंबरपासून ‘सारथी’ प्रणालीद्वारे स्विकारला जाणार वाहन कर

वाशिम : १ सप्टेंबर २०१८ पासून मालवाहू वाहन, प्रवासी वाहनाचा कर व पर्यावरण कर हा ‘सारथी’ या आॅनलाईन प्रणालीद्वारे स्विकारला जाणार आहे. तसेच वाहन चालक परवान्यासाठीदेखील आॅनलाईन नोंद करावी लागणार आहे.   ...