लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
त्यांच्यावर खटले दाखल व्हावेत - Marathi News |  The cases should be filed against them | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :त्यांच्यावर खटले दाखल व्हावेत

स्वातंत्र्य लढ्याची स्मरणे पुसून टाकण्याची व त्या लढ्याचे नेतृत्व करणाºयांवर कमालीची ओंगळ व बीभत्स टीका करून त्यांना बदनाम करण्याची एक पगारी मोहीमच सध्या देशात राबविली जात आहे. या मोहिमेत सहभागी झालेले लोक आताचे मोदी सरकार आणि त्याची पाठराखण करणारा स ...

RSS ने अमित शहांना दिली वॉर्निंग, '2019 मध्ये बुडू शकते भाजपाची बोट' - Marathi News | RSS Amit Shah's warning, 'BJP's boat may sink in 2019' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RSS ने अमित शहांना दिली वॉर्निंग, '2019 मध्ये बुडू शकते भाजपाची बोट'

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 2019 मधील लोकसभा निवडणुकीआधी भाजपासमोर धोक्याची घंटा वाजवली आहे. शेतकरी आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन भाजपाला निवडणुकीत फटका बसू शकतो अशी भीती आरएसएसने व्यक्त केली आहे. ...

वयोवृद्ध कार्यकर्त्यांसाठी जनकल्याण समितीचा ‘समाजसेवक सहाय्यता निधी’ : शैलेंद्र बोरकर - Marathi News | Social Welfare Assistance Fund of JanKalyan Committee for Veteran Workers: Shailendra Borkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वयोवृद्ध कार्यकर्त्यांसाठी जनकल्याण समितीचा ‘समाजसेवक सहाय्यता निधी’ : शैलेंद्र बोरकर

उमेदीच्या काळात आणि तारुण्यामध्ये समाजसेवेला वाहून घेतलेल्या कार्यकर्त्यांना वार्धक्यामध्ये आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा कार्यकर्त्यांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीने ‘समाजसेवक सहाय्यता निधी’ योजना सुरु केली आहे. ...

‘आरएसएस’चा तंत्रस्नेही वापर वाढतोय, आॅनलाइनच्या माध्यमातून एक लाख नवे स्वयंसेवक - Marathi News |  The use of 'RSS' technology is also increasing, one lakh new volunteers through online channels | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘आरएसएस’चा तंत्रस्नेही वापर वाढतोय, आॅनलाइनच्या माध्यमातून एक लाख नवे स्वयंसेवक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही जुने जोखड सोडून तंत्रस्नेही वापर वाढविला आहे. त्याचा परिणामही त्यांना दिसून येत आहे. संघाची अधिकृत वेबसाइट www.rss.org च्या जॉइन आरएसएस या आॅप्शनच्या माध्यमातून संघाला तब्बल एक लाख नवे स्वयंसेवक मिळाले आहेत. ...

बौद्धिक वर्गात झाले फक्त संघकार्याचे आवाहन; गुजरात निकालांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शनाची अपेक्षा फोल - Marathi News | Appeal only for work; no special guidance against Gujarat result in RSS Class | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बौद्धिक वर्गात झाले फक्त संघकार्याचे आवाहन; गुजरात निकालांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शनाची अपेक्षा फोल

गुजरात विधानसभेतील निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून उपदेश देण्यात येईल व अपेक्षापूर्ततेसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात संघाने या मुद्यांवर ‘बौद्धिक’ देण्याचे टाळले. ...

संघाच्या बौद्धिक वर्गाला एकनाथ खडसेंची दांडी, भाजपा मागणार स्पष्टीकरण - Marathi News | Eknath Khadse and Ashish Deshmukh's team wins Dandi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघाच्या बौद्धिक वर्गाला एकनाथ खडसेंची दांडी, भाजपा मागणार स्पष्टीकरण

अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सुरू झालेल्या बौद्धिकाला भाजपाचे नेते एकनाथ खडसे आणि आमदार आशिष देशमुख यांनी दांडी मारली आहे. ...

गुजरात निकालानंतर राज्यातील आमदारांना संघाचे ‘बौद्धिक’ - Marathi News | After the Gujarat election, MLA will be getting RSS's 'intellectual' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुजरात निकालानंतर राज्यातील आमदारांना संघाचे ‘बौद्धिक’

गुजरात विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस व विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडला. जनतेच्या अपेक्षांची पूर्तता व्हावी व महाराष्ट्रातील निवडणुकांत विकासाची ठोस कामे घेऊन जाता आले पाहिजे, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धारणा आहे. या मुद्यावरच विधिमंडळाच्या ...

भारताला कोणीही रोखू शकत नाहीसरसंघचालक मोहन भागवत : ब्राह्मणगावी संवाद - Marathi News | No one can stop India; Sangharchankar Mohan Bhagwat: Brahmanagavi dialogue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारताला कोणीही रोखू शकत नाहीसरसंघचालक मोहन भागवत : ब्राह्मणगावी संवाद

सटाणा/ब्राह्मणगाव : हिंदू धर्माचे आणि राष्ट्राचे रक्षण करणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्तव्य आहे. चारित्र्यसंपन्न आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा हिंदू धर्म असल्यामुळे भारताला कोणतीही शक्ती महासत्ता बनण्यापासून रोखू शकत नाही, असा विश्वास सरसंघचालक म ...