राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
साधारणपणे जेथे काही मिळत नाही तेथे लोक जात नाहीत. संघात येण्यासाठी कुठलेही इन्सेंटिव्ह मिळत नाही. पण आपले सर्वस्व गमावण्यासाठी लोक संघात येत आहेत व संघ वाढत आहे. हेच आधारधन आहे. व्यक्ती अनेक कारणांनी संघाशी जुळते. नंतर ती स्वयंसेवक बनते व जीवनभर उत्त ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मानहानी केल्याप्रकरणी भिवंडी कोर्टात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींविरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. मात्र राहुल गांधी यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमात सन्मान्य अतिथी म्हणून उपस्थित राहून भाषण देण्याचे निमंत्रण स्वीकारण्यावरून माजी राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांच्यावर जोरदार टीका झाली. त्यावेळी या टीकेवर कोणतीही प्रतिक् ...