लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
‘हुंकार’ सभेसाठी एकवटल्या संघ परिवारातील संघटना - Marathi News | Organized union family association for 'Hunkar' meeting | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘हुंकार’ सभेसाठी एकवटल्या संघ परिवारातील संघटना

अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेतर्फे वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे. याअंतर्गतच येत्या २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या, बंगलुरू तसेच नागपुरात हुंकार सभेच्या माध्यमातून शंखनाद करण्यात येणार आहे. ...

संघाच्या हुंकार सभेला हायकोर्टात आव्हान - Marathi News | Challenge in High Court about Hunkar Sabha of Sangh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघाच्या हुंकार सभेला हायकोर्टात आव्हान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हुंकार सभेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. या सभेविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मून यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर येत्या बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. ...

RSSचे गोव्यातील माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांचा गोवा सुरक्षा मंचमध्ये प्रवेश - Marathi News | former state RSS chief Subhash Wellingkar's entered in Goa Suraksha Manch | Latest goa News at Lokmat.com

गोवा :RSSचे गोव्यातील माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांचा गोवा सुरक्षा मंचमध्ये प्रवेश

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोव्यातील माजी प्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी गोवा सुरक्षा मंच पक्षात रितसर प्रवेश केला असून त्यांची पक्षप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. ...

सरसंघचालक भागवत यांना नोटीस, काठ्या सोबत घेतल्याचं प्रकरण - Marathi News | Case of Sarsanghchalak Bhagwat taking the case along with the sticks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरसंघचालक भागवत यांना नोटीस, काठ्या सोबत घेतल्याचं प्रकरण

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनात काठ्या सोबत घेतल्याचे प्रकरण ...

काठ्या बाळगून पथसंचलन : सरसंघचालकांना न्यायालयाची नोटीस - Marathi News | Parade with sticks: Court notice to Sangh Chief | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काठ्या बाळगून पथसंचलन : सरसंघचालकांना न्यायालयाची नोटीस

काठ्या बाळगून पथसंचलन करण्यासंदर्भातील प्रकरणामध्ये सत्र न्यायालयाने बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, पथसंचलन व्यवस्था प्रमुख अनिल भोकारे व कोतवाली पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावून येत्या ११ डिसेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे ...

‘सोशल मीडिया’वर राममंदिराचा ‘हुंकार’ सुरू - Marathi News | Rammadir's 'Hunker' on 'Social Media' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘सोशल मीडिया’वर राममंदिराचा ‘हुंकार’ सुरू

अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेतर्फे वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे. याअंतर्गतच येत्या २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या, बंगळुरु तसेच नागपुरात हुंकार सभेच्या माध्यमातून शंखनाद करण्यात येणार आहे. या सभेसाठी ...

अयोध्येमध्ये 1992 सारखी स्थिती होईल; सुरक्षा पुरवा अन्यथा...मौलवींना धास्ती - Marathi News | Ayodhya will be crowded like 1992 ; Provide security otherwise muslims leave ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अयोध्येमध्ये 1992 सारखी स्थिती होईल; सुरक्षा पुरवा अन्यथा...मौलवींना धास्ती

बाबरी मशीद आणि अयोध्येमध्ये राम मंदीर उभारण्यावरून वाद रंगलेले असताना तेथील 1992 मधील दंगल पाहिलेल्या इक्बाल यांनी अयोध्या सोडण्याचा इशारा दिला आहे. ...

राम मंदिरासाठी ना वटहुकूम ना संसद करणार कायदा! - Marathi News | Parliament will not rule for Ram temple! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिरासाठी ना वटहुकूम ना संसद करणार कायदा!

नवी खेळी : रा. स्व. संघाची मागणी मोदी सरकार डावलणार? सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेची प्रतीक्षा करणार ...