लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मराठी बातम्या

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
विश्व में गुंजे हमारी भारती... संघ गीतांतून राष्ट्रभक्तीचा जागर; शंकर महादेवन यांचे गायन - Marathi News | Awakening of patriotism through RSS songs Sung by veteran bollywood singer Shankar Mahadevan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विश्व में गुंजे हमारी भारती... संघ गीतांतून राष्ट्रभक्तीचा जागर; शंकर महादेवन यांचे गायन

सरसंघचालकांच्या हस्ते संघगीत संग्रहाचे लोकार्पण ...

"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला   - Marathi News | harshwardhan sapkal: "The Sangh should now pay homage to Nathuram and Manusmriti and accept Gandhian thought and the Constitution," Congress advised. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’

harshwardhan sapkal: गांधी पुतळ्याच्या समोर फक्त मानवंदना देऊन चालणारा नाही तर नथुरामचा धिक्कार करून बुरसटलेले विचार, मनुस्मृती आणि बंच ऑफ थॉट ला तिलांजली देऊन गांधी विचार व भारताचे संविधान स्वीकारावे, असे आवाहन  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सप ...

शिस्त-लयबद्धतेचा संगम, संघाचे नागपुरात ऐतिहासिक पथसंचलन; हजारो स्वयंसेवक सहभागी - Marathi News | Rashtriya Swayamsevak Sangh volunteerstook out a historic procession on Saturday evening | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिस्त-लयबद्धतेचा संगम, संघाचे नागपुरात ऐतिहासिक पथसंचलन; हजारो स्वयंसेवक सहभागी

प्रथमच तीन ठिकाणांहून निघाले संचलन, सरसंघचालकांनी केले अवलोकन, मुख्यमंत्रीदेखील उपस्थित ...

“ही प्रार्थना म्हणजे भारतमातेप्रती भक्ती.. " इंग्रजांनी भारतमातेच्या प्रार्थनेला संगीतबद्ध करणे हे एक बोनसच - Marathi News | "This prayer is devotion to Mother India.." The fact that the British set the prayer to Mother India to music is a bonus. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :“ही प्रार्थना म्हणजे भारतमातेप्रती भक्ती.. " इंग्रजांनी भारतमातेच्या प्रार्थनेला संगीतबद्ध करणे हे एक बोनसच

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत : संघ प्रार्थना ध्वनिचित्रफीत लोकार्पण ...

'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात - Marathi News | 'Today we are starting the Sangh', no announcement, no guests; This is how the Sangh started a hundred years ago | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात

तारखेनुसार आज संघाची शताब्दी : संघस्थापनेच्या चार वर्षांनी डॉ. हेडगेवार झाले सरसंघचालक ...

सामाजिक समरसतेसाठी आदिवासींना जोडणार संघ; जबलपूरमध्ये होणार मंथन - Marathi News | Rashtriya Swayamsevak Sangh which connects tribals for social harmony | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सामाजिक समरसतेसाठी आदिवासींना जोडणार संघ; जबलपूरमध्ये होणार मंथन

विजयादशमी उत्सव झाल्यावर देश-विदेशात विस्तारावर भर ...

शताब्दी वर्षातील विजयादशमी उत्सवातून संघाकडून ‘ग्लोबल रिच’चा प्रयत्न - Marathi News | Sangh's attempt at 'global reach' through Vijayadashami celebrations in the centenary year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शताब्दी वर्षातील विजयादशमी उत्सवातून संघाकडून ‘ग्लोबल रिच’चा प्रयत्न

विदेशातील मान्यवरदेखील येणार : हिंदू संमेलन, गृहसंपर्क मोहीमेवर भर ...

नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...” - Marathi News | rss spokesperson sunil ambekar reaction on nepal gen z protest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”

RSS Reaction On Nepal Gen Z Protest: संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभरात विविध ठिकाणी हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येणार आहे. ...