लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मराठी बातम्या

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
विरोधी विचारसरणीपासून नोबेल विजेत्यांपर्यंत ! संघाच्या अतिथींचा प्रवास; भोसले घराण्याची सुरुवातीपासूनच सक्रियता - Marathi News | From leftist ideology to Nobel laureates: The journey of the Sangh's guests; The Bhosale family's activism from the beginning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधी विचारसरणीपासून नोबेल विजेत्यांपर्यंत ! संघाच्या अतिथींचा प्रवास; भोसले घराण्याची सुरुवातीपासूनच सक्रियता

फतेहसिंहराजे भोसले सहाहून अधिक वेळा मुख्य अतिथी : वैज्ञानिक-वकील-अध्यात्मातील मान्यवरांचीही उपस्थिती ...

"तुम्हाला RSS माहीत नाही. तो १० तोंडाचा नव्हे, तर कोट्यवधी तोंडांचा महासमाजपुरुष’’, भाजपाचं हर्षवर्धन सपकाळ यांना प्रत्युत्तर  - Marathi News | "You don't know RSS. He is not a man of 10 mouths, but a man of millions of mouths," BJP's reply to Harshvardhan Sapkal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘’तुम्हाला RSS माहीत नाही. तो १० तोंडाचा नव्हे, तर…’’, भाजपाचं हर्षवर्धन सपकाळ यांना प्रत्युत्तर 

BJP News: भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना प्रत्युत्तर दिलं होतं. तुम्हाला RSS माहीत नाही. तो १० तोंडाचा नव्हे, तर कोट्यवधी तोंडांचा महासमाजपुरुष आहे, असा टोला उपाध्ये यांनी लगावला आहे. ...

महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला - Marathi News | Surrendering to Mahatma Gandhi is an ideological defeat for the RSS Congress's scathing attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला

पंतप्रधान मोदी देशाची प्रतिष्ठा जपत नाहीत, असाही केला आरोप ...

नथुरामचा विचार बाजूला ठेऊन, मनुस्मृतीची होळी करून संघाने संविधान स्वीकारावे : सपकाळ - Marathi News | The Sangh should put aside the idea of Nathuram, end Manusmriti and accept the Constitution: Sapkal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नथुरामचा विचार बाजूला ठेऊन, मनुस्मृतीची होळी करून संघाने संविधान स्वीकारावे : सपकाळ

मूठभर लोकांच्या हाती सत्ता ठेवण्याचा डाव : नथुरामचा विचार बाजूला ठेवावा ...

"संघाने सर्व प्रतिगामित्वामध्ये दडलेल्या त्यांच्या दहा तोंडांचे दहन करावे’’, काँग्रेसचा खोचक सल्ला  - Marathi News | "The Sangh should burn the ten faces of all those who are hidden in the reactionary system," Congress's harsh advice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संघाने सर्व प्रतिगामित्वामध्ये दडलेल्या त्यांच्या दहा तोंडांचे दहन करावे’’, काँग्रेसचा खोचक सल्ला 

Harshwardhan Sapkal News: संघाची दहा तोंडे दहा दिशेनेच नाही तर सर्व प्रतिगामित्वामध्ये दडलेली आहेत त्याचा धिक्कार व दहन करावे, अशी आमची अपेक्षा आहे, असा खोचक सल्ला  काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.  ...

"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा  - Marathi News | "Remember if you touch Rahul Gandhi's hair", Congress warns after threat of firing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 

Congress News: राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणारा विचार हा संघाच्या काळ्या टोपीचा विचार असून, राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. ...

"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका - Marathi News | Rajendra Gawai positive reaction to the RSS inviting Chief Justice Bhushan Gawai mother for the centenary celebrations program | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्रींना शताब्दी महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न - Marathi News | Vijayadashami celebrations of Rashtriya Swayamsevak Sangh children and kids volunteers celebrated with enthusiasm | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

संस्कार-शिस्त आणि राष्ट्रभक्तीचे बीज, बाल स्वयंसेवकांचे उर्जावान संचलन ...